Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
विशेष
महाराष्ट्रात मोठी राजकीय खेळी, कोणी केली मुस्लिम आरक्षणाची मागणी?
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी अनेक अडचणींचा सामना एकाचवेळी करत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठा फटका बसला. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्षाकडून पराभवाच मंथन सुरु झालं आहे.दिल्लीतील पक्ष नेतृत्वाने…
बलिदान देण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही – मनोज जरांगे
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे.तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मी मराठा…
कुणबी नोंदी रद्द करा; मनोज जरांगे हे लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर चांगलेच संतापले
मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले होते. तेच १४ टक्के आरक्षण ओबीसींना मिळायला हवे. मराठ्यांच्या गरीब मुलांना मिळायला लागल्यावर यांचा थयथयाट होऊ लागला आहे.लहान भाऊ म्हणून आम्ही ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाबाबत काही बोललो नाही. मी…
चाकण परिसरातील दुर्दैवी घटना ; मुलाला करंट लागला अन् आई मदतीला धावली, दोघांचाही मृत्यू
विजेचा करंट लागल्याने आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना चाकण परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.11) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथे घडली आहे.मुलाला विजेचा करंट लागल्याचे पाहून आई त्याला…
वादळी वाऱ्याने बाळ हिरावले, घराच्या छतासह बाळ झोपलेला झोपळा उडाला
बुलढाणा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील घटनेने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. सोसाट्याच्या वाऱ्याने क्षणात होत्याचे नव्हते केले. वादळी वाऱ्याने घराच्या छतासह अँगलला बांधलेला झोपाळा पण आकाशात…
जिथं जरागेंनी मराठा आंदोलन उभं केलं तिथंच ओबीसी नेता वरचढ, अंतरवालीत महादेव जानकरांना लीड!
यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण देशाचे महाराष्ट्रावर लक्ष होते. महाराष्ट्रात नेमकं कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. गेल्या दोन ते तीन वर्षांत बदलेली राजकीय परिस्थिती, शिवसेना आणि राष्ट्रवादी यासारख्या महत्त्वाच्या…
थोडे इकडेही लक्ष द्या., दुष्काळी परिस्थितीवरून जयंत पाटलांनी सरकारला खडेबोल सुनावले
राज्यात अनेक राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणी पातळीने तळ गाठला असून हंडाभर पाण्यासाठी खेडापाड्यातील लोकांना कैक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.पावसाने राज्यात जर का उशीरा हजेरी लावली…
“जग बदलणारा बापमाणूस” पुस्तक ठरले बेस्ट सेलर…! 100 दिवसात 7 वी आवृत्ती..!
पुणे प्रतिनिधी | "नवी पिढी पुस्तके वाचत नाही, पुस्तके खरेदी करत नाही" असे अनेकांकडून सध्या बोलले जात आहे. परंतु 'जग बदलणारा बापमाणूस: या पुस्तकाच्या विक्रीने हा गैरसमज मोडून काढला आहे. आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत, त्यांना समजेल, उमजेल…
“बापु”ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन सोहळा
लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकांत दुंडे | प्रिंट व डिजिटल मिडीया पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाप्पू काळभोर यांनी लिहिलेल्या "बापु"ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.१६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता…
४१ बिल्डरांना कारणे दाखवा नोटीस; पुणे क्षेत्रातील २१ प्रकल्पांचा समावेश,बघा सविस्तर बातमी
राज्यात महारेरा नोंदणी क्रमांका शिवाय अनेक ठिकाणी प्लॉट्स पाडून मोठमोठ्या, जाहिराती देऊन प्लॉट्स विक्री होत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून महारेराने स्वाधिकारे या नियम उल्लंघनाची नोंद घेतली आहे. महारेरा…