Latest Marathi News
Browsing Category

विशेष

“बापु”ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन सोहळा

लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकांत दुंडे |  प्रिंट व डिजिटल मिडीया पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाप्पू काळभोर यांनी लिहिलेल्या "बापु"ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.१६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता…

४१ बिल्डरांना कारणे दाखवा नोटीस; पुणे क्षेत्रातील २१ प्रकल्पांचा समावेश,बघा सविस्तर बातमी

राज्यात महारेरा नोंदणी क्रमांका शिवाय अनेक ठिकाणी प्लॉट्स पाडून मोठमोठ्या, जाहिराती देऊन प्लॉट्स विक्री होत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून महारेराने स्वाधिकारे या नियम उल्लंघनाची नोंद घेतली आहे. महारेरा…

शरद पवार हे राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात ? बघा नेमकी बातमी काय…?

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाच्या वकिलांनी सुनावणीमध्ये महत्त्वाचा युक्तिवाद केला.राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नसून, शरद पवारांसह पटेल, तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा…

मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करणार; सरकारच्या अडचणीत वाढ

रायगड : मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी…

गोव्यात जाणाऱ्या वाहनांना आता टोल द्यावा लागणार; गोव्याच्या प्रस्तावाला गडकरी यांची मान्यता

सावंतवाडी प्रतिनिधी : गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल भरावा लागणार असून हे टोल नाके गोव्याच्या एन्ट्री पाॅईट म्हणजेच पत्रादेवी व कोळे या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.तसा प्रस्ताव गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत…

मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा,बघा मोठी बातमी

बीड प्रतिनिधी - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा झाली. यावेळी राज्य सरकारला इशारा देत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार असल्याचे त्यांनी…

पालघर जिल्ह्यात 125 अनधिकृत शाळा ! मग पुणे जिल्ह्यात किती ?

गेल्या काही वर्षांत राज्यभरात अनधिकृत शाळांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्यातील कोणत्याही भागात नवीन अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना व्यक्तिश:…

“सरसकट आरक्षण शक्य नाही” जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये, बातमी सविस्तर नक्की…

         मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि.21) सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय…

तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत

हिंगोली ; मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांचे हिंगोलीत आगमन झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांचे तीनशे किलो फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. दोन जेसीबीने त्यांना हा हार घालण्यात आला.…

मोदींविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव म्हणजे काय रे भाऊ?

दिल्ली दि २७(प्रतिनिधी)- मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य न केल्याने भाजपवर दबाव वाढवत विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला. लोकसभा…
Don`t copy text!