संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी डान्सर गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात गौतमीची प्रसिद्धी देखील वाढत चालली आहे.
गौतमी पाटीलनं तिच्या डान्सनं साऱ्यांना आपल्या तालावर नाचवलं. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी तिची एक झलक पाहण्यासाठी पाहण्यासाठी तुफान गर्दी होते. त्यामुळे गौतमी या ना त्या कारणामुळे कायमच चर्चेत असते. गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि कार्यक्रमांना गर्दी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या कार्यक्रमात तरुण बेभान होऊन डान्स करतात. अशातच आता तिच्या एका कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गौतमी पाटीलची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला प्रचंड ट्रोल करण्यात येतं. पण असं असलं तरी तिच्या कार्यक्रमांची गर्दी काही कमी होत नाही.काही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला विरोध होतो तर काही ठिकाणी अबालवृद्धांपासून सगळेच तिच्यासोबत ठेका धरतात.
आता तिच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात गौतमी पाटीलसोबत सामान्य घरातील मुलींनी केलेल्या एका कृतीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. काडेपूर या ठिकाणी नुकताच गौतमीचा कार्यक्रम झाला. नेहमीप्रमाणे या ठिकाणी देखील गौतमीचा शो तुफान गाजला. पुण्य कार्यक्रमात फक्त तरुण मुलंच नाही तर मुली देखील सहभागी झाल्या होत्या. एवढंच नाही तर या मुलींनी थेट गौतमीसोबत स्टेजवरच ठेका धरला. या मुलींनी गौतमीच्या शो मध्ये तिच्यासोबत मनसोक्त डान्स केला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे.छोट्या गावातही गौतमी पाटीलच्या डान्सची क्रेझ पाहायला मिळते. हजारोंच्या संख्येने प्रेक्षक गौतमीच्या कार्यक्रमाला येतात. तरुण बेभान होऊन नाचतात. गौतमीच्या कार्यक्रमात नेहमी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.
काही ठिकाणी पोलीस देखील बोलवावे लागतात. गौतमी पाटील ही लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येतो. यासोबतच गौतमीच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात. पण आता गौतमीने यावर काही बोलणं टाळलं आहे.