अजित पवार गटाची सलग दुसऱ्यांदा शिंदे गटावर दादागिरी
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे गटाची चांगलीच कोंडी होत आहे. सुरूवातीला मंत्रिमंडळात महत्वाची खाती त्यांनी मिळवली. विशेष म्हणजे शिंदे गटाचा विरोध असूनही त्यांनी अर्थमंत्री पद मिळवले. आणि आज नाराजीअस्त्राचा…