Latest Marathi News
Browsing Tag

Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गटाचे खातेवाटप जाहीर?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर आज मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवार आणि सहकारी मंत्री सहभागी झाले आहेत. त्यातच अजित पवार आणि सहभागी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे. शिवसेनेच्या…

खासदार सुप्रिया सुळे विरोधातील भाजपाचा उमेदवार ठरला?

बारामती दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. पण शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाल्यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची ताकत दुभंगली आहे. त्यातच सुप्रिया सुळे या…

भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं, बस वो भाजपा में आ जाए

पुणे दि ३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा राजकारणात अजून एक भ्रष्टाचाराचा भूकंप झाला प्रत्येक भ्रष्टाच्याऱ्याला आम्ही पक्षात घेऊ आणि त्याच्यावरची कार्यवाही बंद करू अशा पद्धतीने भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण सुरू केले आहे त्याचा…

अजित पवारांची शरद पवारांवर कुरघोडी, जयंत पाटील यांची हकालपट्टी

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. दोन्ही बाजूंनी आम्हीच खरा पक्ष असा दावा केला जात आहे. पण आता मात्र अनेकांची हकालपट्टी किंवा नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे संघर्ष तीव्र झाला आहे.…

अजित पवारांची साथ मिळताच भाजपाचा शिंदेना धक्का?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी फूट पडून नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पण भाजपाने आता शिंदे गटापेक्षा अजित पवारांच्या गटाला महत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. आता…

ठरल तर! राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन मोठं बंड केल्यानंतर आता राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता राज्यात नवे समीकरण जन्माला येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास…

अजित पवार लवकरच होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांसह सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकिय चर्चांना उधाण आले. त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्याने अजितदादांसोबत कोण आणि साहेबांसोबत कोण याकडे सर्वांच्या…

राज्यात आज घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी

संगमनेर दि २( प्रतिनिधी ) २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा…

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीर गट राज्य सरकारमध्ये सहभागी होताच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. राज्याला लवकरच एक नवीन मुख्यमंत्री भेटणार आहेत असा दावाही…

मोठी बातमी! अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री

मुंबई दि २(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीमध्ये गेले काही दिवस नाराज होते.त्याच्यां नाराजीच्या चर्चाणा उधाण आलेले असताना आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला…
Don`t copy text!