Latest Marathi News
Browsing Tag

Amol kolhe

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्काचा निर्णय तत्काळ मागे घ्या

पुणे दि २०(प्रतिनिधी)- कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना…

अमोल कोल्हे खासदारकी पदाचा राजीनामा देणार?

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असणारे खासदार अमोल कोल्हे यांनी दुसऱ्या दिवशी मी शरद पवार साहेबांसोबत आहे, असं जाहीर केले होते. पण आता अमोल कोल्हे यांनी मोठा…

शिरूर लोकसभा निवडणुक पुन्हा लढवण्यास अमोल कोल्हेंचा नकार?

पुणे दि २(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाने नव्या चेहऱ्यांचा शोध सुरु केला आहे.…

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मोठे यश

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दिलेली चौफुला ते केंदूर, केंदूर ते पाबळ आणि पुणे आळंदी केंदूर पाबळ वाफगाव पेठ रस्त्याच्या कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून…

आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा- खा.अमोल कोल्हे

पुणे दि १८(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने आज बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली हा आनंदाचा आहे, म्हटलं तर समाधानाचा, अगदी दसरा - दिवाळीच्या सणासारखा दिवस आहे. त्यामुळे 'याचसाठी केला होता अट्टाहास' अशी भावना सर्वांच्या…

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा फ्री पाससाठी अमोल कोल्हेंना पोलीसांची धमकी

पुणे दि १४(प्रतिनिधी)- फ्री पासेस दिले नाहीत तर प्रयोग कसा होतो ते पाहतो अशा प्रकारची पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी खेदजनक असून अशा प्रवृत्तींना आपला तीव्र विरोध आहे, असं सांगत तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांना मानाचा मुजरा करीत छत्रपती…

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे जखमी

पुणे - छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार…

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याला राष्ट्रवादीतुनच विरोध?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात जणू मुख्यमंत्री होण्याची स्पर्धाच लागली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण, हे सांगत नवीन चर्चेला…

खासदार अमोल कोल्हे अमृता खानविलकर बरोबर करणार लग्न

पुणे दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नेहमी अभिनय आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. मात्र, नुकतीच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.…

‘कुणी कितीही अडविले तरी लोकसभेची निवडणूक लढवणारच’

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना दीड वर्षानंतर जामीन मंजूर झाल्यानंतर ते बाहेर आले आहेत.पण त्यांच्या तुरुंगाबाहेर येण्याने शिरूर हवेलीची राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे…
Don`t copy text!