Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Tag
Bjp maharashtra
अजित पवार गटाचे शिंदे गटानंतर भाजपासोबत खटके
पुणे दि १९(प्रतिनिधी)- राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपाला साथ दिली आहे. तसेच भाजपाने त्यांना सत्तेत सामील करुन घेत उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती देखील दिली आहेत. पण स्थानिक पातळीवर मात्र भाजपा आणि राष्ट्रवादीचे…
आरक्षणप्रश्नी मंत्र्यांची वेगवेगळी विधाने, सरकारमध्येच एकवाक्यता नाही
मराठा-ओबीसी वाद निर्माण करण्याचा डाव
भाजपा समर्थित १००० हून अधिक सरपंच विजयी, मविआचा धुव्वा
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या २३५९ ग्रामपंचायतींपैकी १००० हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीने राज्यात १७०० हून अधिक सरपंचपदाच्या जागांवर विजय मिळविला, असा दावा भारतीय जनता…
जनतेच्या मनात मोदींची प्रतिमा कुटुंबप्रमुखाची
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कर्तृत्व संपूर्ण देशाने मान्य केले आहे. जनतेच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कुटुंबप्रमुख ही भावना आहे व ते देखील जनतेला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतात. हेच शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव…
फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया शरद पवार यांनीच रोवला
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो @PawarSpeaks यांनीच अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. अशा शब्दात भाजपाने शरद पवार गटाला…
आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपा सरकारला १० वर्ष का लागावी ?
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य…
भाजपने नौटंकी करण्यापेक्षा एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावी
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची…
ठाकरे नाक घासून माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन
नागपूर दि २०(प्रतिनिधी)- कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची…