Just another WordPress site
Browsing Tag

Bjp maharashtra

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. तश्या प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपने पाठवल्याचेही पुढे आल आहे. पण…

समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करत या मतदारसंघात निवडणूक लढवणार?

नागपूर दि २१(प्रतिनिधी)- अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सध्या चर्चेत आले आहेत. यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे. ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण समीर वानखेडे…

‘आपण विधीमंडळाचा कुठलाही अपमान केलेला नाही’

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, या वक्तव्यावरून संजय राऊत यांना हक्कभंगविषयक नोटीस देण्यात आली होती. संजय राऊत यांना हक्कभंग समितीतर्फे नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीला राऊत यांनी अखेर उत्तर दिले आहे. आपण…

भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाला भाजपाचा विरोध

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्के बसत आहेत. त्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करतांना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडाळीनंतर…

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांची राज्यपालपदी नियुक्ती?

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे लक्ष्य प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब आहे. पण आता…

टिळकांनंतर आता बापटांचा नंबर का?, भाजपाची बॅनरबाजी

पुणे दि ६(प्रतिनिधी)- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण टिळकांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने…

कसबा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला

पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असले तरीही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. कारण महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे, तर इच्छुक…

बार्शीचे आमदार राऊत यांच्या संपत्तीची होणार चौकशी

बार्शी दि २८(प्रतिनिधी)- बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी ज्ञात स्त्रोतापेक्षा जादा बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. त्याची चौकशी करून कारवाई करावी अशी तक्रार निवृत्त पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर केली होती. उच्च…

सुप्रिया सुळे म्हणतात मला त्या नेत्याने ‘उल्लू’ बनवले

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका नेत्याने आपल्या भोळेपणाचा फायदा घेत आपल्याला 'उल्लू' बनवल्याचा गाैप्यस्फोट केला आहे. त्याचबरोबर त्या नेत्याने आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचे लक्षात आल्यानंतर खूप…

शिंदे फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ विस्ताराची यादी निश्चित

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.या बैठकीत मंत्रिमंडळ…
Don`t copy text!