Latest Marathi News
Browsing Tag

Cm ekanath shinde

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली राज्यपालनियुक्त आमदारांची यादी रद्द करण्यात येणार असून, नव्या शिंदे-फडणवीस…

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन दीड महिने उलटल्यानंतर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला पण त्यानंतर शिंदे गटातील नाराजी उघड झाली. पण आता मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख ठरली आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत…

‘आले रे आले गद्दार आले’

मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवसाची सुरूवातच मोठी वादळी झाली आहे. अधिवेशनापूर्वीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलनास केले.‘५० खोके एकदम ओक्के, आले रे आले…

उद्धव ठाकरे खोट बोलत आहेत का?

ठाणे दि १५ (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजप अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळत नसल्याचे सांगत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची मोट बांधली होती.पण भाजपाने उद्धव ठाकरे यांना अडीच-अडीच वर्ष…

एकनाथ शिंदे गटाचे ‘हे’ ५ मंत्री नाराज

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाच जाहीर झाले आहे. पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले ५ मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे…

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई, दि १४ (प्रतिनिधी)-   राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक…

काँग्रेसचा ‘हा’ नेता करणार शिंदे गटात प्रवेश?

सांगली दि १३ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दाै-यावर होते यावेळी त्यांची काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी भेट घेतली. पण यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने विश्वजीत कदम शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली…

शिरसाट नंतर शिंदे गटातील ‘हा’ आमदार नाराज?

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात यावेळेस स्थान मिळालेले नसले तरी विधिमंडळ अधिवेशनानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिलं नाव हे माझेच असेल असा विश्वास शिंदे गटाचे विधिमंडळातील पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी…

 ‘या’ खात्यांवरून शिंदेगट भाजपा मंत्र्यात वादाची ठिणगी?

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे रुसवे फुगवे काही केल्या कमी होत नाहीत. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने काही आमदार नाराज आहेत तर ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांनी विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरल्याने शिंदे…

शिंदे गटातील सहा आमदार नाराज

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर शिंदे गटातील सहा आमदार नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. शिंदे गटातील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या आणि तीन टर्म आमदार असलेल्या काही आमदारांना…
Don`t copy text!