Latest Marathi News
Browsing Tag

Devendra fadanvis

शिंदे गट म्हणतो भाजपा आम्हाला विश्वासातच घेत नाही

अमरावती दि ३(प्रतिनिधी) - भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यात अजूनही बेबवान दिसून येत आहे. आताच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजप आणि शिंदे…

फडणवीसांच्या होमपीच वर भाजपाला पराभवाचा झटका

नागपूर दि २(प्रतिनिधी)- विधान परिषद निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. फडणवीसांच्या होम ग्राउंडवर म्हणजे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार…

शिंदे सरकारमधील मंत्र्याचे शिंदे सरकारविरोधात उपोषण

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदन देऊनही ते माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याने शिंदे सरकारमधील राज्य मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या नेत्याने…

काँग्रेसचे सत्यजित तांबे यांचा भाजपात प्रवेश?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षात लवकरच पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आहे. विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक पदवीधरमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले सत्यजित तांबे लवकरच भाजपात प्रवेश…

शिंदे फडणवीस सरकारला राजीनामा द्यावा लागणार?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपालांकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या अर्जाला दिले आहे.…

‘पंकजा मुंडेंना बदनाम करणारा एक गट भाजपामध्ये सक्रिय’

बीड दि २१(प्रतिनिधी)- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि पक्षाच्या बदनामीबाबत मोठं विधान केलं. “भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे,” असं मत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलं.…

मित्राची आठवण सांगताना फडणवीसांच्या अश्रूंचा बांध फुटला

पुणे दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राजकीय खेळीसाठी ओळखले जातात. महाविकास आघाडीला त्यांनी आपल्या खेळीने नसमोहरण केले आहे. पण त्याच फडणवीसांचे हळवे रुप आज पहायला मिळाले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शोकसभेत…

आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच

अमरावती दि ११(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर भाजपच्या नेतेमंडळींकडून वारंवार फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला धरुन वक्तव्य करण्यात आली…

सत्ताधारी भाजप – शिंदे गटातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राज्यात सत्तेत येऊन सहा महिने झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील वाद आता उघडपणे समोर येत आहेत. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर उमेदवार भाजपाने परस्पर जाहीर केल्याने शिंदे गटात नाराजी आहे. तसेच देवेन भारती यांची…
Don`t copy text!