Latest Marathi News
Browsing Tag

Devendra fadanvis

ठरल एकदाच! अजित पवार गटाला मिळणार ही मंत्रीपदे?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी दूर होण्याचे नाव घेत नाही. त्यातच पवार गटाकडून चांगल्या खात्याची मागणी केली जात आहे.  त्यामुळे पवार…

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यास भाजपाच्या या गटाचा विरोध?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या नंतर आता राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. पण त्यावर मोठी…

शिंदे फडणवीस सरकारमधील या मंत्र्यांची होणार हकालपट्टी?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत सामील होत आठवडा झाला आहे. पण पवार यांच्या सत्तेत सामील होण्याच्या निर्णयानंतर शिंदे गट आणि भाजपात नाराजीचे वातावरण आहे. शिंदे गट आणि भाजपातील काही जणांची मंत्री होण्याची इच्छा अजित…

गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात, गद्दारांना जनता धडा शिकवेल

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत…

राज्यात लवकरच तिसरा राजकीय भूकंप! काँग्रेस फुटणार?

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- अजित पवार यांच्यासह एक मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालेला आहे. या राजकीय भूकंपानंतर आणखी एक भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधला एक मोठा गट सत्तेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे…

भाजपासोबत जाऊन चूक झाली, पण भाजपालाही धोकाच

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. एवढच नाही तर त्यांच्यासोबत आठ मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला पण त्यामुळे शिंदे गटात मात्र अस्वस्था वाढली आहे. त्यातच शिंदे गटाच्या…

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गटाचे खातेवाटप जाहीर?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर आज मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवार आणि सहकारी मंत्री सहभागी झाले आहेत. त्यातच अजित पवार आणि सहभागी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे. शिवसेनेच्या…

अजित पवारांची साथ मिळताच भाजपाचा शिंदेना धक्का?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी फूट पडून नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पण भाजपाने आता शिंदे गटापेक्षा अजित पवारांच्या गटाला महत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. आता…

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीर गट राज्य सरकारमध्ये सहभागी होताच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. राज्याला लवकरच एक नवीन मुख्यमंत्री भेटणार आहेत असा दावाही…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात आक्षेपार्ह कमेंट करणारा अटकेत

दि २(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती सीए असुन तो छत्रपती संभाजीनगरमधील आहे. अमृता फडणवीस सोशल मिडीयावर…
Don`t copy text!