Latest Marathi News
Browsing Tag

Devendra fadanvis

आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच, तर शिंदे…

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरीही भाजपाकडुन मात्र सातत्याने आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असे सांगून शिंदेंची कोंडी करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटाला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा…

‘सत्ता द्या, दोन दिवसात मराठा आरक्षण देतो’ म्हणणारे फडणवीस आता कुठे आहेत?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण प्रश्नी सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक अशी कोणतीही याचिका दाखल करुन आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला…

‘राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारत असतात’

पुणे दि २२(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. बहुमताचा आकडा नसतानाही पवारांनी ही वक्तव्य केल्याने त्यांची भाजपाशी असणारी जवळीक देखील बोलून दाखवण्यात येत आहे. त्यात…

अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहे. तसेच सत्तासंघर्षाचा निकाल देखील लवकरच जाहीर होणार आहे. पण यस सर्व राजकीय गदारोळात माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार केंद्रस्थानी आहेत.…

भाजपाला जनतेचा थारा नसल्याने दुसऱ्यांचा पक्ष फोडण्याचा उद्योग

मुंबई दि १४ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने जनता मेटाकुटीला आली आहे, शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटात पिचलेला आहे परंतु भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. भाजपाच्या…

‘राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे एवढे आमदार संपर्कात’

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले होते. आता पुढील वर्षातही लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका होणार आहेत. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवसेनेतील १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची खात्री भाजपाला झाल्यामुळे भाजपाने…

…तर भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच अयोद्धा दाैरा केला. पण एकनाथ शिंदे यांचा हा अयोद्धा दाैरा मुख्यमंत्री म्हणून अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून लवकरच पायउतार होऊन राधाकृष्ण विखे…

‘लोभी व्यक्ती’ म्हणत शरद पवारांवर काँग्रेस नेत्याची जहरी टिका

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेऊन काँग्रेसची आणि राहुल गांधी यांची कोंडी केली आहे. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांच्यावर टिका…

अमृता फडणवीस यांच्या धमकीमागे गुजरात कनेक्शन

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल जयसिंघानी हा सहआरोपी असून त्याला आता अहमदाबादमध्ये ईडी युनिटने अटक…
Don`t copy text!