Latest Marathi News
Browsing Tag

eknath shinde

एकनाथ शिंदेची आमदारांसह पुन्हा एकदा गुवाहाटीची वारी

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील सत्तातंराचे केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुन्हा एकदा भेट देणार आहेत. राज्यात सत्ता…

भाजपा आणि एकनाथ शिंदेनी केला प्रताप सरनाईकांचा करेक्ट कार्यक्रम

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ११ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. शिंदे गटात जात भाजपाशी हातमिळवणी करूनही ईडीने ही कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. पण एकनाथ शिंदे आणि भाजपानेच सरनाईक…

दिवाळीआधी शिंदे फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना गुड न्यूज

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘हे’ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या सहाय्याने शिवसेनेने फूट पाडल्यानंतर आता भाजपा शिंदे गटाच्या मदतीने राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी एक…

‘…. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मुलाखतीत तरी बोलू द्या’

मुंबई दि १४(प्रतिनिधी)-राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी देवेंद्र फडणवीस सुपर सीएम असल्याच्या चर्चा आहे. याचा अनुभव अनेकवेळा आला आहे. त्यातच नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

शिंदे गटातील ‘या’ आमदारांवर कोट्यावधींची उधळण

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड केले आणि राज्यात शिंदे गट-भाजप महायुतीचं सरकार आलं. बंडखोरी केल्याने शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सर्व ४० आमदारांना सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. आता…

आता मंत्रिमंडळ मंत्रीपद मिळाले नाही तर….

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- शिंदे गटाने शिवसेनेत बंड करत भाजप सोबत आपली चूल मांडली. यावेळी अपक्ष आमदारांनी शिंदे यांना साथ दिली. पण पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही अपक्ष आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी नाराजी…

शिंदे गटातील ‘हा’ आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- उठावाची भाषा करत बाहेर पडलेल्या शिंदे गटातील खदखद आता बाहेर पडू लागली आहे.शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला मंत्री बनायचे आहे. त्यारूनच त्यांची नाराजी सारखी समोर येत आहे. शिंदे गटातील एका आमदाराची खदखद बाहेर आली असुन…

शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाले ‘हे’ चिन्ह

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणुक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला ‘ढाल- तलवार’ हे चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले होते. मात्र त्यांनी दिलेली चिन्ह…

…म्हणून अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- उठावाची भाषा करत शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि ४० आमदार यांच्यात अलिकडे सतत वाद होत असल्याच्या चर्चा आहेत. प्रताप सरनाईक वादानंतर कृषिमंत्री अब्दूल सत्तार आणि मुख्यमंत्र्याचे पीए यांच्यात बाचाबाची झाल्याची…
Don`t copy text!