Latest Marathi News
Browsing Tag

eknath shinde

आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी १२ हजार रुपये

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी कुटुंबाला ६ हजारांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना…

‘आम्हाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी आम्हाला सापत्न वागणूक देत आहे त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करताना विधान केले होते. पण भाजपासोबत जाऊनही यात फरक पडला नसल्याचे दिसत आहे. कारण…

‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. शिंदे सरकारला न्यायालयाने दिलासा दिला असला तरी अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार कायम असणार आहे. अशातच काॅंग्रेसमधून निलंबित…

भाजप आमदारांमुळे राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल देखील शिंदे गटाच्या बाजूनी आला आहे. तरीसुद्धा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.…

ज्यांना तांत्रिक अडचण आली फक्त त्यांचीच फेर परीक्षा घ्या

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र…

रामदास आठवलेंमुळे एकनाथ शिंदेंच्य अडचणी वाढणार?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला आता एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे , त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये चर्चेच्या फैरी झडत असताना आता महायुतीत देखील खटके उडण्याची शक्यता आहे. पण…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी

कर्जत दि १९(प्रतिनिधी)- आमदार रोहित पवार यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके आवर्षण प्रवन भागातील असून या भागात शेतकऱ्यांनी फळबागा फुलवले आहेत पण विविध प्रकारच्या नैसर्गिक…

एमआयडीसीची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी जाहीर करा

कर्जत दि १८(प्रतिनिधी)- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मतदारसंघातील एमआयडीसीच्या विषयावर महत्त्वाची चर्चा आणि विनंती केली आहे. कर्जत-जामखेड…

त्या अभिनेत्रीची एक पोस्ट आणि मुख्यमंत्री शिंदे धावले मदतीला

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मराठी टेलिव्हिजनविश्वातील अभिनेत्री राधिका देशपांडे ही मधल्या काही काळापासून चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. राधिका तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या खोचक सोशल मीडिया पोस्टमुळे अधिकच गाजत आहे. राधिकाने गेल्या काही…

विधानसभा अध्यक्षांकडून तत्कालीन शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांच्या आपत्रेबाबत निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. पण काल पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर आज अध्यक्ष नार्वेकर अँक्शन मोडवर आले आहेत. त्यामुळे त्यांनी…
Don`t copy text!