Latest Marathi News
Browsing Tag

Loksabha 2024

महाराष्ट्रातील हे लोकप्रिय वकील करणार भाजपात प्रवेश?

जळगाव दि २४(प्रतिनिधी)- देशात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. काही ठिकाणी विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊन नवीन उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात…

शिंदे गटातील खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात येत आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणुक लढवावी लागेल असा दावा करण्यात आला…

मोठी बातमी! देशात मुदतीआधीच होणार लोकसभा निवडणुक?

पुणे दि १९(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुक मुदतपूर्व होण्याची शक्यता आहे. त्यातच एक देश एक निवडणुक अशीही चर्चा सुरु झाली होती. त्यातच पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणूक मुदतपूर्व घेतील, असे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ…

‘पुढच्या वेळी १५ ऑगस्टला मीच देशाला संबोधित करणार’

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले.यावेळी त्यांनी देशाला तीन गोष्टीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात मला तुमच्या…

सीमा हैदर या पक्षाकडून लढवणार आगामी लोकसभा निवडणूक?

दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- आपल्या प्रेमासाठी गदर करून पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सध्या देशात चांगलीच लोकप्रिय आहे. पण काही दिवसापुर्वी तिच्या कुटुंबांची उपासमार होत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता सीमाचे नशीब पूर्णपणे…

आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात या पक्षाचा गेम होणार?

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- देशात आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. कारण लोकसभा निवडणूक आठ-नऊ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे भाजपाप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया एकत्र आली आहे. पण अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीतही…

भाकरी फिरली, भाजपाने आपले प्रदेशाध्यक्ष बदलले

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी भाजपाने सुरु केली आहे. त्याचीच तयारी म्हणून पक्षाने प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. त्यामुळे आता भाकरी फिरवत भाजपाने विरोधकांना आव्हान दिले आहे. पण प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे कारण अस्पष्ट आहे.…

आज निवडणुका झाल्या तर देशात या पक्षाची येणार सत्ता?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- राज्यात लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता एक नवा सर्व्हे समोर आला…

लोकसभेच्या जागावाटपावर ६ जुलैला बैठक

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे…

लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो अन् काँग्रेसची सत्ता येवो!

तुळजापूर दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे,…
Don`t copy text!