Latest Marathi News
Browsing Tag

Mahavika aghadi

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलू

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील…

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१…

धनगर समाजाच्या मागण्या सरकारला कळविल्या एवढाच त्या पत्राचा अर्थ!

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- धनगर समाजाचे विविध आंदोलने सुरू असून,त्यांच्या समस्या घेऊन प्रदेश चिटणीस नवनाथ पडळकर व राम वडकुते माझ्याकडे आले होते. धनगर समाजाच्या मागण्या व समस्या सरकारकडे पाठविल्या. तेवढाच त्या पत्राचा अर्थ असून त्यापेक्षा अधिक…

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारचे जंगलराज सुरु!

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दररोज हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्याची राजधानी आणि सुरक्षित शहर असणा-या मुंबई आणि परिसरात दररोज बलात्कार…

महाराष्ट्रात लवकरच नवीन राजकीय भूकंप होणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी भाजपाने सत्ता अबाधित ठेवण्यासाठी रणनिती तयार ठेवली आहे.…

महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होणारच

मुंबई दि ४ (प्रतिनिधी)- राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल…

राजु शेट्टीची स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवणार

कोल्हापूर दि २२(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीला अजून वर्षाचा कालावधी असला तरीही आत्तापासुनच त्याची तयारी सुरू झाली आहे. युती आघाडी यांच्यात जागावाटपाचे गु-हाळ सुरु असतानाच राजु शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठी घोषणा केली आहे.…

महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणूकीसाठी जागावाटप ठरले

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या एकीला कसबा निवडणूकीत यश मिळाल्यानंतर राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढवणार आहे. त्याचबरोबर एक पाऊल पुढे टाकत तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपही निश्चित करण्यात…

टिळकांनंतर आता बापटांचा नंबर का?, भाजपाची बॅनरबाजी

पुणे दि ६(प्रतिनिधी)- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण टिळकांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने…
Don`t copy text!