Latest Marathi News
Browsing Tag

Police take action

….म्हणून निकिताने उचलले टोकाचे पाऊल

अकोला दि २१(प्रतिनिधी)- अकोल्यातील एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निकिता गणेश गावंडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप…

प्रेमी युगलाचा धावत्या बाईकवर जीवघेणा स्टंट

विशाखापट्टणम दि ३१(प्रतिनिधी)- आजकाल काही तरुण तरुणी अल्पकाळात प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत.त्याचबरोबर त्यांनी केलेले कारनामे सोशल मिडीयामुळे व्हायरल देखील होत आहेत. नुकताच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका…

संतापजनक! शिक्षकाने चक्क शाळेतच केली दारु पार्टी

गोंदिया दि २३ (प्रतिनिधी)- गोंदिया जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याअंतर्गत निंबा जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांना आढळून आले. शिक्षक जी. आर. मरसकोल्हे हे…

हडपसर पोलिसांची कोयता गँगवर कारवाई

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यातील हडपसर परिसरातील मांजरी भागात कोयता गॅंंगची दहशत वाढल्यामुळे नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर पोलिसांनी कारवाई करत सहा आरोपींना…

मुलाला धमकी देत करायला सांगितला मुलीला किस

ओडीसा दि २०(प्रतिनिधी)- ओडिशातील एका महाविद्यालयात रॅगिंगच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी आणि मुलाला जबरदस्तीने किस घेण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. यात सहभागी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील दोन…

पुण्यात युट्यूबवर व्हिडिओ पाहत मुलीने केली स्वतःची प्रसूती

पुणे दि १७(प्रतिनिधी) - विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवे-धावडेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवे- धावडेत बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्मामागील सत्य अखेर समोर आले आहे. युट्यूबवर…
Don`t copy text!