Latest Marathi News
Browsing Tag

Santosh bangar

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची पुन्हा एकदा दादागिरी

हिंगोली दि २५(प्रतिनिधी)- हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे अडचणीत आले आहेत. आता आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या…

गावकऱ्यांनी अडवला आमदार संतोष बांगर यांचा ताफा

हिंगोली दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा सुरू आहे. यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. मात्र असं असतानाही…

‘इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन’

हिंगोली दि २५(प्रतिनिधी)- सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने संतापाचे वातावरण आहे. पण यामुळे नेहमी वादात सापडणारे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…

आमदार संतोष बांगर यांचे हिंगोलीत पुन्हा एकदा खळ्ळ खट्याक

हिंगोली दि १३(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांचा भरलेला विमा नाकारल्याने संतप्त झालेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेनाचे आमदार संतोष बांगर आणि कार्यकर्त्यांनी हिंगोलीतील पीक विमा कार्यालयात तोडफोड केली. त्यानंतर जिल्हाधिका-यांची भेट घेत पीक विमा कंपनीला…

‘संतोष बांगर तुझा बाप आहे’ म्हणत बांगर समर्थकाची शिवसेनेच्या अयोध्या पाैळला धमकी

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांना आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून धमकी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे.या घटनेनंतर उद्धव ठाकरेनी फोन करत पाैळला धीर दिला आहे. पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच ठाकरे…

 शिंदे गटाच्या या आमदाराने लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात

हिंगोली दि १५ (प्रतिनिधी)- अनपेक्षितपणे शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर अलिकडे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता तर त्यांनी निकृष्ट दर्जाचे मध्यान भोजन दिल्याने एका सरकारी अधिका-याच्या कानशिलात लगावली आहे.…
Don`t copy text!