Latest Marathi News
Browsing Tag

shivsena

‘भाजपाने आम्हाला गृहीत धरू नये, त्या २३ जागा आमच्याच’

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- शिवसेना आणि भाजप युतीत मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा असला तरीही भाजपाकडुन सातत्याने शिवसेना म्हणजेच शिंदे गटावर दबाव टाकण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे ब-याचवेळा वादाचे प्रसंग ओढावले आहेत. पण आता शिंदे गटाकडून भाजपाला…

राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात पण…

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा दारूण पराभव केल्याने राज्यात महाविकास आघाडीला मोठं बळ प्राप्त झालं आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचंही ठरवलं आहे.…

सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा धक्का

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- शिवसेना एकनाथ शिंदेची असा निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या संपत्तीवर देखील शिंदे गटाने हक्क सांगत न्यायालयात दावा दाखल केला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे.कोर्टाने शिवसेनेची मालमत्ता उद्धव…

‘महाविकासआघाडीत मतभेद असल्याचा विरोधकांकडून अपप्रचार

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार…

राष्ट्रवादी काँग्रेसचे हे १४ आमदार लवकरच शिंदे गटात?

रत्नागिरी दि १९ (प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेच्या हाती सोपवल्यानंतर शिंदे गटात जोरदार इनकमिंग होत आहे. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेपूर्वी उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी…

‘शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’ राणे मनातल बोलले?

मुंबई दि ८(प्रतिनिधी) - शिवसेना अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांची झाल्यानंतर भाजपाकडुन एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती करुन आगामी निवडणूका लढवण्यावर उत्सुक आहे. पण असे असताना भाजपातल्या बड्या नेत्याने थेट शिवसेनेवर जोरदार टिका करत शिवसेना संपलेला…

‘निवडणुकीच्या तयारीला लागा पक्ष चोरांना गाडायचे आहे’

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेरुन ओपन कारमधून शिवसैनिकांना संबोधित केले आहे. आजपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा, चोर आणि चोरबाजाराला गाडायचे आहे असा आदेश ठाकरे यांनी…

शिवसेना हातात येताच एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दणका

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष हातात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिला धक्का उद्धव ठाकरे यांच्याएैवजी राज ठाकरे यांना दिला आहे. मनसेतील गटबाजीला कंटाळलेला कोकणातील एक मोठा नेता लवकरच शिंदे गटात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह बाहेर पडले होते. यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला…

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाची बाजी?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- राज्यातील जवळपास साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी दोघांसाठी फार महत्त्वाची होती.…
Don`t copy text!