Latest Marathi News
Browsing Tag

Udhav thakare vs ekanath shinde

खासदार राजन विचारे यांच्यासमोर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण

ठाणे दि १५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या दोन गटात असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. असाच एक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. या वादात…

अंधेरीत ऋतुजा लटके ठाकरे की शिंदे गटाच्या उमेदवार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक नाट्यमय वळणावर आली आहे. या निवडणूकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले…

शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाले ‘हे’ चिन्ह

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणुक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला ‘ढाल- तलवार’ हे चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले होते. मात्र त्यांनी दिलेली चिन्ह…

अशा पद्धतीने शरद पवारांनी जिंकली होती घड्याळ चिन्हाची लढाई

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात लढाई सुरू होती. पण निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव गोठवले आहे. पण ब-याच जणांना माहित नसेल की आज शिवसेनेत जी…

निवडणूक आयोगाची धनुष्यबाणबद्दलची सुनावणी लांबणीवर

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर केंद्रिय निवडणूक आयोगासमोर होणारी सुनावणी आज होणार नाही. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर पडली आहे. दोन्ही गटांनी आयोगासमोर कागदपत्रे सादर केली आहेत. शिंदे गटाने…

शिवसेना आणि शिंदे गटाच्या नेत्याचा एकत्र विमान प्रवास

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) -एकमेकांनावर तुटून पडणारे ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यामधून आता विस्तवही जात नाही. पण औरंगाबाद ते मुंबई विमानात याच नेत्यांनी एकत्र प्रवास केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री…

‘उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावे’

मुंबई दि ३०(प्रतिनिधी) - उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावे आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावे अन्यथा त्यांची शिवसेना दुर्बिणीने बघावी लागेल, असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंनी लगावला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर…

दसरा मेळाव्यासाठी ‘विचारांचा वारसा’ विरुद्ध ‘संघर्षाचा वारसा’

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपणच खरी शिवसेना हे दाखवण्यासाठी दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार…

शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे गटाकडे जाणार?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरेंची की शिंदेची हा जास्त चर्चेतला प्रश्न आहे. कारण शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' बाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.…

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाणार?

दिल्ली दि २८(प्रतिनिधी) - शिवसेना पक्ष कोणाचा याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. पण आमदार अपात्रतेच्या मुद्यावर मात्र न्यायालयात निर्णय होणार आहे मात्र इथेही उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला आहे. कारण आमदार…
Don`t copy text!