Latest Marathi News
Browsing Tag

Woman death

कल्याणमध्ये उपचारासाठी गेलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू

कल्याण दि ११(प्रतिनिधी)- मूल होत नसल्याने हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी एका खासगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. कल्याणच्या अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या…

सरपंच पदाची संधी चालून आली अन् काळाने घात केला

नाशिक दि १७(प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील मीठ सागरे येथील महिलेचा धक्कादायक अंत झाल्याची घटना घडली आहे. नंदा योगेश चतुर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्यांच्या या मृत्युने…

लग्न सोहळ्यावरुन आल्यानंतर या कारणाने विवाहितेचा मृत्यू

जळगाव दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गेल्या महिन्यात महाराष्ट्र भुषण कार्यक्रमात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण आता महाराष्ट्रातील वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे एका…

डंपर टॅंकरच्या विचित्र अपघातात नवविवाहीतेचा मृत्यू

पुणे दि २६(प्रतिनिधी)- सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे रस्तावर पडलेल्या नवविवाहितेला समोरून येणाऱ्या टँकरने चिरडल्याने झालेल्या अपघातात नववधूचा जागीच मृत्यू झाला आहे.…
Don`t copy text!