Latest Marathi News

खरी पैठणी कशी ओळखणार?; आता साडीवर असणार बारकोड आणि लोगो

पैठणी म्हणजे प्रत्येक महिलेच्या सौंदर्याला चारचांद लावणारा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा मानला जाणारा वस्त्रअलंकार! लग्नकार्यापासून ते सण-उत्सवांपर्यंत पैठणीची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. मात्र, बाजारात 'ओरिजनल' पैठणीच्या…

निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती!; दिल्लीत चालत्या स्लीपर बसमध्ये ११ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक…

राजधानी दिल्लीत १४ वर्षांपूर्वी घडलेल्या काळ्या-कुट्ट 'निर्भया' प्रकरणाच्या भीषण आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. ग्रेटर नोएडा ते कश्मीरी गेट दरम्यान एका चालत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बसचा चालक आणि कंडक्टरने…

पुण्यात क्रूरतेचा कळस!; दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून नराधम मुलाने केली आईची चाकूने भोसकून हत्या

व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे नात्यांची मर्यादा कशी विसरतात, याचा एक अत्यंत सुन्न करणारा आणि मन सुन्न करणारा प्रकार पुण्यात समोर आला आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या किरकोळ कारणावरून एका ३२ वर्षीय मुलाने स्वतःच्या पोटच्या आईची चाकूने…

जमिनीची पुन्हा-पुन्हा मोजणी करण्याची कटकट संपली!; ई-मोजणी २.० बाबत भूमिअभिलेख विभागाचा मोठा निर्णय

जमीनधारक, शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. जमिनीची बांधकाम परवानगी असो किंवा मालमत्ता नोंदणी, आता एकाच जमिनीची पुन्हा पुन्हा मोजणी करण्याची गरज भासणार नाही. भूमिअभिलेख विभागाने आधुनिक…

पुण्यात घर बांधणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर!, ‘एनए’ (NA) परवानगीची कटकट संपली; पुणे…

पुणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या आणि स्वतःचे घर किंवा इमारत बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. प्रारूप, अंतिम विकास आराखडा किंवा प्रादेशिक विकास आराखड्यात निवासी (Residential Zone) दर्शवलेल्या शेतजमिनीवर…

मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा ‘मुंबई कूच’चा इशारा; गनिमी काव्याने मुंबईत…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाने हळूहळू मुंबईच्या दिशेने कूच करावे, असे स्पष्ट आदेश जरांगे…

सांगलीत ‘कारभारीच निघाला लुटेरा’!; माजी सरपंचाने मारला बँक मॅनेजरच्या घरावर दरोडा; ६.५…

सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. गावात ज्याच्यावर लोकविश्वासाची जबाबदारी असते, त्याच एका माजी सरपंचाने चक्क एका बँकेच्या साहाय्यक व्यवस्थापकाचे बंद घर फोडून तब्बल साडेसहा लाखांचा…

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; आईला वाचवायला गेलेल्या अल्पवयीन मुलावरही चाकूने…

खेड शहरातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन येथे एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केला. एवढ्यावरच न थांबता, आईच्या बचावासाठी धावून आलेल्या १७ वर्षीय…

रुपाली चाकणकरांची बदनामी भोवली!; दीपाली सय्यद ,सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरेंसह १९ जणांवर पुण्यात…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकुणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेल्या अशोक खरात नावाच्या भोंदूबाबासोबतचे जुने…

पुणे महापालिकेत महायुतीत जुंपली!; १२ कोटींच्या निधीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

पुणे महापालिकेत सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील अंतर्गत वाद कमालीचा चिघळला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास टिंगरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत भाजपच्या नेतृत्वाखालील स्थायी समितीवर…
Don`t copy text!