Latest Marathi News

पुण्यात गुन्हेगारांची ‘धिंड’ काढणे आता बंद!; वाद वाढताच पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचे…

पुण्यात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेला 'धिंड पॅटर्न' वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर आता पुणे पोलिसांनी याप्रकरणी नरमाईची भूमिका घेतली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर मार्गदर्शक सूचना…

“माझा लढा मराठ्यांच्या लेकी-बाळींसाठी, फडणवीस मूळावर उठलेत का?”; मनोज जरांगे पाटलांचा…

"मी ही झुंज कोणासाठी देतोय? सर्व पक्षांतील मराठ्यांच्या लेकी-बाळींचे वाटोळे करायला निघाले आहेत. सख्ख्या आणि चुलत भावांचे जात प्रमाणपत्र थेट रद्द केले जात आहे. फडणवीस साहेब, बावनकुळेंच्या माध्यमातून तुम्ही मराठ्यांच्या मूळावर का उठला आहात?"…

NEET पेपरफुटी प्रकरणी CBI चे धक्कादायक आरोपपत्र!; NTA च्या ३ विषय तज्ज्ञांनीच फोडला पेपर

देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या 'NEET-UG 2026' पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) विशेष न्यायालयात ९४ पानांचे आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. ज्यांच्यावर परीक्षेची गोपनीयता राखण्याची जबाबदारी होती, त्याच…

“ही वादळापूर्वीची शांतता, सरकार बदलण्याची वेळ आलीय!”; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी अन्…

"देशात सध्या मतलबी वारे वाहत आहेत. विरोधातून सत्ताधाऱ्यांकडे लोक जातात, त्यांना वाटतं विरोधक थंड होतील; पण तसं होणार नाही. देशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून ही वादळापूर्वीची शांतता आहे," अशा आक्रमक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

राज्यातील रक्तपेढ्यांसाठी एफडीएची नवी ‘गाइडलाईन’!; ई-रक्तकोश पोर्टलवर दररोज साठा अपडेट…

महाराष्ट्रातील रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि सुरक्षितता आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा निर्णय घेतला आहे. एफडीएने प्रथमच राज्यातील सर्व रक्तपेढ्यांसाठी एक सर्वसमावेशक नियमावली (SOP) जारी केली…

सिद्धिविनायक मंदिर देणगी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे मोठे आदेश!; गेल्या ५ वर्षांतील हिशोबांचे होणार…

मुंबईतील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील कथित अनियमिततेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या…

‘प्रदेशाध्यक्ष बदला, अजितदादांचीही तीच इच्छा होती!’; रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर गंभीर…

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) अंतर्गत कलह आता उघड्यावर आला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून वादाची ठिणगी पडली असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे…

महाराष्ट्रात ११४ कट्टरतावादी साहित्यावर पूर्ण बंदी!; ‘ही’ पुस्तके, PDF फॉरवर्ड केल्यास…

महाराष्ट्र सरकारने हिंसक अतिरेकी विचारसरणी, कट्टरतावाद आणि जिहादाचे उदात्तीकरण करणाऱ्या साहित्याविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. बंदी घातलेल्या विविध दहशतवादी संघटनांशी संबंधित ११४ प्रकारची पुस्तके, मासिके आणि डिजिटल प्रचारसाहित्यावर राज्य…

विलेपार्ले हत्याकांडाचा जुहू पोलिसांकडून पर्दाफाश!; अडीच वर्षांपासून रचला जात होता कट

विलेपार्ले (पश्चिम) येथील अभिजित रेसिडेन्शियल इमारतीत घडलेल्या वॉचमन मोहन यादव यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा जुहू पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. एका…

जळगावात वर्गमित्रानेच दहावीच्या विद्यार्थ्यावर केला चॉपरने प्राणघातक हल्ला; जुन्या वादातून शाळा…

जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात एका शाळकरी विद्यार्थ्यांच्या वादातून अत्यंत धक्कादायक आणि हिंसक घटना समोर आली आहे. वर्गात एकत्र शिकणाऱ्या दहावीच्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गमित्राने धारदार चॉपरने प्राणघातक हल्ला केला आहे.…
Don`t copy text!