Latest Marathi News

“आता तुकडा पडल्याशिवाय राहणार नाही!”; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला २८ ऑगस्टचा अल्टिमेटम

"मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून समाजाच्या लेकरांसाठी रक्त जळत आहे. त्यामुळे आता एकानेही घरी थांबायचं नाही," असा थेट इशारा देत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात शंखध्वनी…

“शेतकऱ्यांचा त्रास सहन करू, पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका”; मंत्री गुलाबराव…

आपल्या तडाखेबंद भाषणांसाठी आणि शेरोशायरीसाठी प्रसिद्ध असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी ते कोणत्याही शेरोशायरीमुळे नव्हे,…

पुण्यात FDA चा मोठा सर्जिकल स्ट्राईक!; गणेश, भवानी आणि नाना पेठेतून ४५ लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त

पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत मोठी कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे पदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करून विक्रीसाठी ठेवलेला तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांचा संशयित…

शिक्रापूरमध्ये मित्रानेच आवळला गळा; पुरावा लपवण्यासाठी १९ वर्षांच्या पत्नीची मदत!

शिक्रापूरमधून एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. एकाच खोलीत सोबत राहणाऱ्या मित्रानेच आपल्याच मित्राचा गळा दाबून निर्घृण खून केल्याचं उघड झालं आहे. इतकंच नाही तर हत्येचा पुरावा लपवण्यासाठी त्याने आपल्या अवघ्या १९ वर्षांच्या पत्नीची मदत घेतली…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी; ऑगस्टमध्ये जाहीर होणार पात्र शेतकऱ्यांची यादी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, ऑगस्ट महिन्यात पात्र शेतकऱ्यांची नावे…

AI व्हिडिओ आणि बदनामीकारक पोस्ट्सविरोधात नितीन गडकरी आक्रमक

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर, आता रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याही राजीनाम्याची मागणी सोशल मीडियावर केली जात होती. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर आता नितीन गडकरी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका…

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ!; १ कोटींच्या दरोडा प्रकरणात २ पोलीस कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन

पुणे पोलीस दलातून एक अत्यंत धक्कादायक आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या कथित दरोडा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन…

उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचा हैदोस!; आंबेगावात मध्यरात्री कॅमेऱ्यात कैद झाला थरार; पाहा खळबळजनक…

उत्तर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर प्रचंड वाढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याच्या मुक्त हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही…

पंतप्रधान मोदींचा ‘तो’ व्हिडिओ फेसबुकने हटवला!; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये,…

नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापलेले असताना, आता या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. नीट पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन तीव्र…

मध्यरात्री आईला शोधायला गेला अन् समजावणाऱ्या पोलिसावरच केला जीवघेणा हल्ला

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र आहे. विशेषतः शहरांच्या उपशहरीय भागांमध्ये (Suburban Areas) गुन्हेगारांचे धाडस वाढले असून पोलिसांचा धाक कमी होत चालला आहे की काय, असा गंभीर प्रश्न…
Don`t copy text!