Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच केंद्र व राज्यातील भाजपा सरकार बदलणार

अकोला दि. २७(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी…

बावनकुळेंनी घेतली तारपावादक भिकल्या धिंडाची भेट

पालघर दि २७(प्रतिनिधी)- जव्हार तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या काशिवली या गावी आज, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्ध तारपावादक भिकल्या धिंडा यांची भेट घेतली. या भेटीने आदिवासी संस्कृती, परंपरा आणि संगीत यासंदर्भातील…

‘लवकर पाचशेच्या नोटा शंभर अन् दोनशेत बदलून घ्या’

धुळे दि २७(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली आणलेल्या नोटबंदीला लवकरच सात वर्ष पुर्ण होणार आहेत. तसेच नुकताच रिजर्व बँकेनेही दोन हजाराच्या नोटा बंद केल्या आहेत. पण आता लवकरच पाचशेच्याही नोट बंद होतील अशी शक्यता देशातील…

शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर उघडा पाडणार!

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने महाराष्ट्रातील जनतेला वा-यावर सोडले आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये खरीप पीकं वाया गेली असून रब्बीची पेरणीही होऊ शकत नाही एवढी भयावह परिस्थिती असताना सरकारने अद्याप दुष्काळ…

बाॅलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये आपल्या चित्रपटांपेक्षा आपल्या फॅशनमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका अलीकडे कोणत्याही चित्रपटात दिसत नाही. तरीही ती कायमच चर्चेत असते. पण आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण…

‘कार फोडली ही शिक्षा कमीच सदावर्तेंना संपवायला पाहिजे होता’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत असताना आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तीन जणांनी तोडफोड केली आहे. दरम्यान तोडफोड करणाऱ्यांना न्यायालयाने जामीन देखील मंजूर केला आहे. पण आता शिंदे गटाचे आमदार…

मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे - फडणवीस - पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात…

मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्याचबरोबर मराठा समाजही आता आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची…

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झाले आहे. वयाच्या ८९ वर्षी बाबामहाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ३ वाजता नेरूळच्या…

पप्पांच्या परीने बाईक चालवताना केली जोडप्याची फजिती

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण त्यातील काही व्हिडीओची जोरदार चर्चा होत असते. सध्या सोशल मिडीयावर एका तरूणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यात एका तरूणीने बाईक चालवताना स्वतः बरोबर इतरांचीही फजिती…
Don`t copy text!