Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
महाराष्ट्र खबर टीम
देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात ‘अमृत कलश’ कर्तव्य पथाकडे
पुणे दि २९(प्रतिनिधी)- मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत राज्यातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संकलित केलेल्या मातीचे अमृत कलश देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात आज पुणे रेल्वे स्थानकावरून नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील स्मारकासाठी रवाना…
मला बोलता येतंय तोपर्यंतच चर्चेला या, नंतर नाटक….
जालना दि २९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिकच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच साखळी उपोषण देखील सुरु करण्यात आले…
..तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेतून निवडून आणू
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'प्लॅन बी'ची चाहुल देणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या…
प्रधानमंत्री पीकविमा योजना मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी
जळगाव दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच…
या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली रस्त्यावर भीक मागण्याची वेळ
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. अनेक जण ते अनुभवत असतात. सध्या असेच एका अभिनेत्रीला आपल्या आयुष्यात आलेल्या अपयशामुळे थेट चोरीचा मार्ग स्वीकारावा लागला. त्यामुळे त्या…
देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली अनपेक्षित घडामोडींची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात दिवाळी आधीच राजकीय…