Latest Marathi News

भाजपाने आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, ओबीसी, धनगर समाजाला फसवले

मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा व ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. १० वर्ष सत्ता भोगली पण ते हे आश्वासन पाळू शकले नाहीत. आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि…

जनतेच्या मनात मोदींची प्रतिमा कुटुंबप्रमुखाची

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कर्तृत्व संपूर्ण देशाने मान्य केले आहे. जनतेच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कुटुंबप्रमुख ही भावना आहे व ते देखील जनतेला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतात. हेच शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव…

मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केले आमरण उपोषण, पाणी व ओैषधाचाही त्याग

जालना दि २५(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संपला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी विनंती करूनही…

एकनाथ पवार यांचा ठाकरे गटाकडुन विधानसभेची उमेदवारी निश्चित?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला खिंडार पडले…

पुण्यात दुचाकीला वाचावताना बस स्टाॅपवरील पाच जणांना उडवले

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुण्यात सुरु असलेली अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाला दुखापत झाली आहे.…

महाराष्ट्राची क्रश असणारी अभिनेत्री उतरणार राजकारणात?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- आज दसरा सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. आज अनेक पक्षाचे दसरा मेळावे पार पडले. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील दसरा मेळावा पार पडला यावेळी मंचावर संगीतकार व गायक शंकर महादेवन यांच्याबरोबर मराठमोळी अभिनेत्री…

निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका, दुष्काळ जाहीर करा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना फक्त ४० ते ४२…

उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीचा हटके उखाणा सोशल मिडीयावर व्हायरल

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. आपली राजकीय वक्तव्ये, गायन आणि माॅडर्न लुक यामुळे त्यांची नेहमीच चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.…

मोठी बातमी! राणे यांची राजकारणातून अचानक निवृत्ती

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूका जवळ आल्याने सर्व इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणामधून…
Don`t copy text!