Latest Marathi News

रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता?

नाशिक दि ९(प्रतिनिधी)- विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा…

कुरकुंभ आरोग्य केंद्रात रिक्त पदांची भरती आणि ट्रॉमा केअर सेंटरचे अत्याधुनिकिकरण करा

दौंड दि ९(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघातील कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याबरोबरच येथील ट्रॉमा केअर सेंटरचे अत्याधुनिकीकरण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. राज्याचे आरोग्य…

पुणे ते अमृतसर थेट रेल्वेसेवा सुरू करावी

बारामती : पुणे जिल्ह्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील अंजीर, द्राक्षे, डाळींब, सीताफळ आदी फळे आणि भाजीपाल्याला अमृतसर पर्यंतच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याचा विचार करता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे ते अमृतसर दरम्यान थेट रेल्वे सुरू…

राज्याच्या ढासळलेल्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्याच्या आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध…

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे एकनाथ शिंदेंनाच राज्यात ठेवावे

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. पण आता शिंदे गटाकडून भाजपावर बिचरी टिका करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट…

येत्या निवडणुकीत शरद पवारांची शेवटची लढाई!

कोल्हापूर दि ७(प्रतिनिधी)- हिंदूहृ्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून उद्धव ठाकरे हे शरद पवार गटाकडे गेले होते. तर शरद पवार सत्तेत असताना त्यांनी कुटुंब आणि जनतेलाही गृहीत धरले होते. यामुळे दोन्ही नेते एकटे पडले आहेत. शरद पवार तर…

लोक मरत असताना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा कसल्या करता?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून देशातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याची भावना जनतेत आहे. काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉक…
Don`t copy text!