Latest Marathi News

मोठी बातमी! अजित पवारांचा ‘या’ पदाचा राजीनामा

पुणे दि ११(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करत भाजपाशी संधान साधत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण आता एक नवीन माहिती समोर आली असून, अजित पवार…

यंदाही शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला ठाकरे गटाचाच आवाज

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही शिंदे ठाकरे गटात शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन वाद रंगला होता. पण दसरा मेळाव्यासाठीच्या मैदानावरून चालेल्या वादातून अखेर शिंदे गटाने माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला…

देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणाऱ्या अभिनेत्रीवर ‘ही’ कारवाई

पुणे दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोल मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाली आहे. त्याला पाठिंबा देखील मिळत आहे. राज ठाकरे यांच्या आंदोलनाला मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने पाठिंबा दिला आहे. त्यातच तिने राज्याचे उपमुख्यमंत्री…

मराठवाड्यातील परिस्थिती पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील अनेक भागात शेतीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चारपट वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे,…

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उरुळी कांचन येथील तरुणीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद…

आरोग्य केंद्राचे ऑडिट करण्याबरोबरच रिक्त पदांची भरती करा

पुणे दि १०(प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या मतदार संघाच्या दौऱ्यादरम्यान बहुतांश प्रथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णालयाचे ऑडिट करावे. याशिवाय सासूनसारख्या बड्या…

शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही चार्टर्ड विमानवाल्याचे सरकार

मुंबई दि १० (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च करण्यात आला. रिक्षावाले मुख्यमंत्री अल्पावधीत चार्टर्डवाले झाले आहेत. २०१५ च्या दावोस दौऱ्यावर ६२ लाख २८ हजार…

आत्महत्या करण्यापुर्वी या अभिनेत्रीवर झाला होता बलात्कार?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा काही महिन्यापुर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. आता आकांक्षाच्या मृत्यूला सहा महिने उलटले आहेत. पण तिच्या कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळाला नाही. पण आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट समोर…

धक्कादायक! सुनेची सासूला या कारणामुळे बेदम मारहाण

ठाणे दि ९(प्रतिनिधी)- घराघरात सासु सुनांचे वाद वाद अधूनमधून होत असतात. पण कधी कधी हे वाद गंभीर पातळीवर जातात. असाच एक प्रकार ठाणे शहरातून समोर आला आहे. यात एका सुनेने सासूला बेदम मारहाण केली आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर…

महाराष्ट्रातील या महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

अमरावती दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पण या राजकीय धामधुमीत खासदार नवनीत राणा यांचा एक हटके व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. आता नवरात्र काही दिवसांवरच येऊन ठेपली असताना नवनीत राणा यांचा…
Don`t copy text!