Latest Marathi News

एकनाथ शिंदेंसमोर अनेक अडचणी, आमच्या केसशी संबंध नाही

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षातील ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. काही दिवसांनी शिवसेना पक्ष सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडेच…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून उपमुख्यमंत्री अजितदादांचे भरभरून काैतुक

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी राजकीय प्रश्नावर व्यक्त होत असतात. तसेच आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कारण एरवी…

बाॅलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री लढणार लोकसभा निवडणुक?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक पक्षाने आपली तयारी सुरु केली आहे. त्यातच भाजपा भाकरी फिरवणार असून मुंबईतील भाजपाच्या काही खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्यात येणार आहेत.…

‘हात कापून टाकेन, माझ्या गाडीला हात लावला तर’

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ उर्मटपणाचे असतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका महिलेने पोलीसांसोबत अरेरावी करत शिविगाळ केली आहे. इतकेच नाहीतर…

अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे पाप भाजपला झाकता येणार नाही

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- २०१४ सालापासून देशात लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अनैतिक व असंविधानिक मार्गाने राज्याची सत्ता…

कोणत्याही गोष्टीचा निगेटिव अर्थ काढणे, चुकीचेच!

नाशिक दि २५(प्रतिनिधी)- भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे होते की घटना घडलीच नाही. अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा…

विरोधात बातमी लागू नये म्हणून पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर न्या

अहमदनगर दि २५(प्रतिनिधी)- भाजपाने लोकशाहीसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ चे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे…

महाराष्ट्रातील हे लोकप्रिय वकील करणार भाजपात प्रवेश?

जळगाव दि २४(प्रतिनिधी)- देशात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. काही ठिकाणी विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊन नवीन उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात…

…म्हणून नरेंद्र मोदींनी हजारो कोटी खर्चून नवीन संसद बांधली!

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- संसदेचे विशेष अधिवेशन नुकतेच पार पडले. यावेळी विशेष अधिवेशन नवीन संसदेत पार पडले. गणेश आगममाच्या मुहूर्तावर नवीन संसदेत कामकाजाला सुरुवात करण्यात आली. पण विरोधकांनी मात्र नवीन संसद म्हणजे मोदी मल्टीफ्लेक्स असल्याची…

नागपूरात नागरिकांना मुसळधार पावसामुळे पुराचा फटका

नागपूर दि २३(प्रतिनिधी)- नागपूर शहरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कटून टाकले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून भाग जलमय झाले. नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या वातावरणात नागरिकांना दिलासा, मदतीसाठी जनता पार्टीचे…
Don`t copy text!