Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
महाराष्ट्र खबर टीम
भागीदार तरुणाची महिलेला केसाने ओढत बेदम मारहाण
अहमदाबाद दि २८(प्रतिनिधी)- अहमदाबादमध्ये एका स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीला स्पा सेंटरच्या मालकाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामागचे धक्कादायक कारण देखील समोर आले आहे.…
आमदार रोहित पवार यांना बारामती ॲग्रो बंद करण्याची नोटीस
पुणे दि २८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटावर जोरदार टिका करणारे रोहित पवार यांना जोरदार झटका बसला आहे. रोहित पवार यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. रात्री दोन वाजता रोहित…
हडपसर ते झेंडेवाडीदरम्यान पालखी मार्गावरील कामाची ३९९ कोटींची निविदा प्रसिद्ध
पुणे दि २७(प्रतिनिधी)- खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालखी महामार्ग अर्थात सासवड रस्त्यावरील हडपसर ते दिवे घाटाचा माथा या दरम्यानचे काम करण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला असून ३९९ कोटी रुपयांची निविदा…
स्पिकरचा आवाज कमी करायला सांगितल्याने मांजरीत बेदम मारहाण
पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. किरकोळ वादातून हाणामारी करणे शिवीगाळी करणे अश्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सध्या पुण्यात गणेश उत्सवाची धामधूम सुरु आहे. अशातच हडपसर परिसरातून एक धक्कादायक बातमी…
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या अध्यक्षीय सुनावणीचे वेळापत्रक ठरले?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात महत्वाचा मुद्दा ठरलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचे वेळापत्रक समोर आले आहे. शिवसेना अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावनीचे वेळापत्रक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्षलवाद्यांचे पंतप्रधान आहेत का?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना सर्व पातळी सोडली आहे.काँग्रेस पक्ष नक्षलवादी चालवतात हा मोदींचा आरोप बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे तसेच पंतप्रधानपदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. मोदींनी…
सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?
पुणे दि २६(प्रतिनिधी)- बारामती हा पवारांचा गड समजला जातो. १९६२ पासून या ठिकाणी पवारांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असे समीकरण घट्ट झाले आहे. शरद पवार, आणि आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे इथून आमदार…