Latest Marathi News

हवालदार महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

भरतपूर दि १३(प्रतिनिधी)- राजस्थानच्या भरतपूरमध्ये पत्नीनेच आपल्या पतीचा खुन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने हे हत्याकांड करण्यात आले. पत्नी सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आहे, तर तिचा प्रियकर देखील…

…. म्हणून भाजपाने देशद्रोहाचा कायदा रद्द केला

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा…

‘गुपचूप भेटा किंवा सर्वांपुढे भेटा, पण एवढी तर मला आयडिया..’

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त भेट झाली. या भेटीमुळं पुन्हा राजकीय चर्चांना उधाणं आलं आहे. अनेकजण उलटसुलट चर्चा सुरु झाल्या…

ती डेडलाईन हुकल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज?

पुणे दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधान आले आहे. पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी शरद पवारांची…

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या होणाऱ्या खासदार पतीचे निलंबन

दिल्ली दि ११(प्रतिनिधी)- आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय 'आप'चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही निलंबनाची मुदत वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या…

या अभिनेत्रीला करायचे आहे राहुल गांधी बरोबर लग्न?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- खासदार राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्या लग्नाची चर्चा देखील सुरु झाली आहे. सोनिया गांधी यांना देखील एका महिला नेत्याने राहुल गांधी…

रोहिडेश्वराच्या प्रवेशद्वाराजवळ बुरुजाची पावसामुळे पडझड

पुणे दि ११(प्रतिनिधी)- स्वराज्याची साक्ष देणाऱ्या किल्ले रोहिडेश्वर (रोहिडा) गडाच्या प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुज बुधवारी (दि. १० ऑगस्ट) रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्याची दुरुस्ती तसेच किल्ल्यावर जाणाऱ्या गडप्रेमींच्या…

अजित पवार यांचे थेट मुख्यमंत्री शिंदेच्या अधिकारावर अतिक्रमण

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे गट कमालीचा नाराज आहे. शिंदे गटातील महत्वाची खाती अजित पवार गटाने ताब्यात घेतली होती. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांवर अतिक्रमण…

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मत सरकार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला…
Don`t copy text!