Latest Marathi News

काँग्रेसचा हा नेता बनणार राज्याचा विरोधी पक्षनेता?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर काॅंग्रेसमध्ये देखील फुट पाडली जाईल, अशी चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात केली जात होती. पण काँग्रेस नेत्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधी…

‘अजित पवार यांच्या शपथविधीची मुख्यमंत्री शिंदेना माहिती नव्हती’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- शिवसेनेविरोधात बंड करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारमध्ये सहभागी झालेले शिंदे गटाचे आमदार १७ जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर ठाम आहेत. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिंदे…

भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर…

शिंदे गटातील आमदारांना बायकोही म्हणते फोन आला का?

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- भाजपा शिवसेना युती सरकारमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. पण शिंदे फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होऊन देखील अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यातच शिंदे गट कमालीचा आक्रमक आहे. सत्तेतील राष्ट्रवादीच्या…

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाचा पत्ता कट होणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राज्यातील मंत्री मंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह हे यामध्ये मध्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…

भाजप नेते आमदार नितेश राणे विरोधात पुण्यात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीचे आंदोलन

पुणे: ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ‘हिजडा’ या शब्दाचा वापर केला. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी पुणे…

अजित पवार गटाच्या महिला नेत्यावर सोशल मिडीयावर अश्लील कमेंट

पुणे दि १२(प्रतिनिधी)- महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुक, यूट्यूबवर अश्लील कमेंट करणे सात जणांना भोवले आहे. कमेंट करणाऱ्या ७ जणांविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर…
Don`t copy text!