Latest Marathi News

टोळक्याची कुल्फी विक्री करणाऱ्या पितापुत्रांना मारहाण

नांदेड दि ११(प्रतिनिधी)- नांदेड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वजीराबाद भागात क्षुल्लक कारणावरून कुल्फी विकणाऱ्या दोघांना तरुणाच्या टोळक्याने मारहाण केली. ही मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नांदेड शहरातील वजीराबाद भागात…

अजित पवार गटाच्या मंत्र्यांना बंगले आणि दालनाचे वाटप

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आठवड्यानंतरही खाते वाटप झाले नसले तरी आता बंगले आणि दालनांचे वाटप करण्यात आले…

ठरल एकदाच! अजित पवार गटाला मिळणार ही मंत्रीपदे?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी दूर होण्याचे नाव घेत नाही. त्यातच पवार गटाकडून चांगल्या खात्याची मागणी केली जात आहे.  त्यामुळे पवार…

फोटो काढायला आलेल्या मुलीसोबत फोटोग्राफरचे लाजीरवाने कृत्य

अक्कलकोट दि ११(प्रतिनिधी)- शाळेच्या ओळखपत्रसाठी लागणारा फोटो काढण्यासाठी गेलेल्या आठवीत शिकणाऱ्या मुलीचे कपडे उतरवून तिच्या शरीराला फोटोग्राफरने स्पर्ष केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. फोटोग्राफरवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल…

मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- वेदांदा-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या…

ड्रेनेज कामावरून भाजप आणि बीआरएस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

छ.संभाजीनगर दि ११(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लासूर स्टेशन गावात भाजप आमदार प्रशांत बंब आणि बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. लासुर स्टेशन येथे ड्रेनेज लाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून हे काम…

सोशल मीडियावर फोटो शेअर करणे दोघांना पडले महागात

पुणे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहे. अनेक जण सोशल मीडियावर आपले अनेक फोटो टाकत असतात. परंतु सोशल मीडियावर फोटो टाकताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण पुणे शहरातील दोन तरुणांना सोशल मीडियावर…

या अभिनेत्रीला करायचेय लग्न? मेट्रोमोनियलवर अकाउंट

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहे. त्यात बिग बॉस मराठीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वीणा जगताप चर्चेत आली आहे. वीणा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष…

धक्कादायक..! तीन महिलांकडून ख्रिश्चन धर्मामध्ये मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथे धर्मांतराबद्दल मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तीनही महिलांना…
Don`t copy text!