Latest Marathi News

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

जळगाव दि १३(प्रतिनिधी)-जळगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना रामेश्वर कॉलनीत घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. काजल गणेश राठोड असे मृत विवाहितेचे नाव…

महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून…

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर उगारले ‘ब्रम्हास्त्र’

पुणे-  पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे अन् पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांची तोडफोड होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये व्यापाऱ्यांवर कोयताने हल्ला झाला आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस…

दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांकडून आले महत्वाचे अपडेट

पुणे -  पुणे शहरातील दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी १८ जून रोजी तिची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला होता. दर्शना पवार हिचा…

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपदासह आमदारकीही जाणार?

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अब्दुल सत्तार यांची कायम साथ राहिलेली आहे. ते अनेक वादात अडकले असतानाही सत्तार यांना कृषीमंत्री केले. पण वादात अडकणारे अब्दुल सत्तर हे कोणत्या ना कोणत्या वक्तव्याने चर्चेत असतात.…

महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीला मिळाला स्वप्नातील राजकुमार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची क्रश असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या दिलखेचक आणि गोड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. सोशल मिडीयावर तिची मोठी फॅन फाॅलोअर्स आहेत.तिचे मनमोहक हास्य अनेकांना घायाळ करणारे असते. आपल्या इन्टाग्राम…

सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटीच्या यादीत ही अभिनेत्री पहिल्या स्थानावर

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- भारतात अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांना मिळणारे स्टारडम खुपच जास्त आहे. पण सध्या एका अभिनेत्रीने याला छेद देत लोकप्रियतेत पहिला क्रमांक मिळवला आहे. साऊथ आणि बाॅलीवूडची ही अभिनेत्री लोकप्रिय ठरली आहे. आयएमडीबीच्या…
Don`t copy text!