Latest Marathi News

मोनालिसा होणार आई? पती फरमानच्या ‘त्या’ विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ; व्हायरल गर्लच्या…

प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली मोनालिसा भोसले आणि तिचा पती मोहम्मद फरमान यांचं प्रकरण आता कायदेशीर गुंतागुंतीत अडकलंय.मध्य प्रदेशातील महेश्वर येथून केरळमधील कोची येथे गेलेलं पाच सदस्यीय…

पोटच्या गोळ्यांना मृत्यूच्या दारात ढकललं अन् स्वतःही संपलं; एका टोकाच्या पावलाने हसतं-खेळतं कुटुंब…

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका 25 वर्षीय विवाहित महिलेने कौटुंबिक वादाला कंटाळून आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.निकिता अमरदीप भूरे असे या…

धक्कादायक! बेसबॉल बॅटने हल्ला अन् कारची तोडफोड; युसूफ पठाणच्या नातेवाईकांचा मुंबईत राडा, ३ जण गजाआड

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आणि पश्चिम बंगालमधील बहारामपूरचे खासदार युसूफ पठाण यांचे सासरे आणि मेहुण्याला मुंबईत पोलिसांनी अटक केली आहे. भायखळा परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी युसूफ पठाणच्या सासऱ्यांना अटक…

“मी आता ब्रँड झालेय!” बिग बॉस मराठी विजेत्या तन्वी कोलतेची हिंदी बिग बॉसबाबत मोठी अपडेट

'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व नुकतंच संपलं आहे. अभिनेत्री तन्वी कोलतेने या सीझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर, शोचा उपविजेता ठरला आहे राकेश बापट.तन्वीने पहिल्या दिवसापासून 'बिग बॉस मराठी'चं घर गाजवलं.तन्वी बिग बॉसच्या घरात प्रवेश…

कार्यकर्त्यांनो काळजी करू नका! शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या मुंबई स्थित ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. तिथे त्यांच्या काही टेस्ट सुरू आहेत.त्या झाल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयीची…

बहिणीची आर्त हाक! “दादा, तुझा तो फोन शेवटचा ठरेल असं वाटलं नव्हतं”; सुप्रिया सुळेंची…

बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे.या निवडणुकीला दुःखाची किनार आहे. घरातील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुनेत्रा पवारांसाठी शरद पवार गट प्रचार…

पोटदुखी ठरली निमित्त, समोर आलं काळजाचा थरकाप उडवणारं सत्य; गोव्यातील अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक…

उत्तर प्रदेशातील मथुरेजवळील राया परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही मूळची राया परिसरातील असून तिचे कुटुंब गेल्या दहा वर्षांपासून नोकरीनिमित्त गोव्यात वास्तव्यास आहे. गेल्या वर्षी…

भोंदू बाबाला महावितरणचा ‘हाय-व्होल्टेज’ शॉक!; दत्तधाम आश्रमात मीटर बायपास करून वीजचोरी

संगमनेरच्या वडगावपानमध्ये स्वतःला 'दत्तधाम सरकार' म्हणवून घेणाऱ्या राजेंद्र गडगेचा आणखी एक काळा कारनामा उघड झाला आहे. जादूटोणा आणि लोकांच्या फसवणूक प्रकरणी आधीच कोठडीत असलेल्या या भोंदूला आता महावितरणने जोरदार 'शॉक' दिला आहे. भक्तांना…

मुनगंटीवार बोलायला उठले अन् धानोरकरांनी स्टेज सोडलं!

चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'हिराई महोत्सवा'च्या उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शासकीय कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी…

बच्चू कडूंना शिवसेनेची मोठी ऑफर!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना 'ऑफर' देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजकीय हालचालींमुळे मुंबईसह थेट अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. येत्या १२ मे रोजी ही…
Don`t copy text!