“अशा नराधमांना तिथेच शिक्षा करा!”; नसरापूर प्रकरणात वडिलांनी व्यक्त केला संताप
"आज आम्ही समाज म्हणून एकत्र आलोय ते फक्त माझ्या मुलीसाठी नाही, तर अशा नराधमांना धडा शिकवण्यासाठी! जिथे सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथे अशा नराधमांची होळी झाली पाहिजे," अशा शब्दांत नसरापूर येथील चिमुकलीच्या वडिलांनी आपला संताप…