माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर ?
महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्या एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी अहिल्यानगर विधानपरिषद…