Latest Marathi News

शिंदे फडणवीस सरकारचा असाही एक विक्रम

मुंबई दि १(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारने ३० जून २०२३ रोजी एका दिवसात तब्बल १११ शासन आदेश काढण्याचा विक्रम केला आहे. त्यातील जवळपास ८० आदेश हे बदली किंवा पदोन्नती संदर्भात आहेत आणि ३ आदेश हे समिती स्थापन करण्यासंदर्भात आहेत. या आदेशातून…

भीषण! समृद्धी महामार्गावरील बस अपघातात प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा दि १(प्रतिनिधी)- बुलढाणा येथे समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर यवतमाळहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला भीषण आग लागली. या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत…

बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री या उद्योगपतीला करतेय डेट?

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडनेकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तसेच ती आपले खासगी आयुष्य लोकांपासून लपवताना दिसत आहे. भूमी पेडणेकर व्यावसायिक यश कटारियाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.…

लोकलनंतर आता मेट्रोतही पुरुषांची जोरदार हाणामारी

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- मेट्रो आणि त्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी कायमच चर्चेचा विषय असतात. त्याचे सोशल मिडीयावर व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. पण आता मेट्रोमध्ये पुरूषांची थेट फायटिंगचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. आता मेट्रोमध्ये…

हे ‘कुराज्य’ लवकर जावे, हीच राज्यातील जनतेची इच्छा!

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन वर्ष झाले. हे एक वर्ष गद्दारी, राज्यातील जनतेशी केलेली बेईमानी तसेच दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला १० वर्ष अधोगतीकडे घेऊन जाणारे…

‘मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा घालणार नाही’

बीड दि ३०(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर येण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे या अधिक आक्रमक झाल्या आहेत. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो मी पर्यंत फेटा बांधणार नाही, असं वक्तव्य…

राज्यात २०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत?

अमरावती दि ३०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन १ वर्ष होत पूर्ण झाले आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु, लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता आहे. त्यातच शिंदे गट समर्थन…

कारमध्ये होरपळून पत्नीचा मृत्यू? तपासात वेगळेच सत्य समोर

जालना दि ३०(प्रतिनिधी)- जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कारच्या एका भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेवून परत येत असताना हा भीषण अपघात झाला. पण तपासाअंती पतीनेच पत्नीचा खून केल्याचे…

पेट्रोल पंप मॅनेजरचा चाकूने भोसकून खून

अ.नगर दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारी वाढल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मुंबई पुणे नंतर हे लोन आता नगर जिल्ह्यात पोहोचले आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातनंतर युवकाने…
Don`t copy text!