Latest Marathi News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद सोडण्याचे आव्हान

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या जागांचा आढावा घेताना मताचे विभाजन होणार नाही यावरही भर दिला जात आहे. देश वाचवण्याची ही लढाई असून देश, लोकशाही, संविधान वाचवणे हे आमचे काम आहे. जागा वाटपाचा निर्णय मविआच्या बैठकीत मेरिटच्या आधारावर…

पुणे हादरलं! जुन्या वादाच्या रागातून २२ वर्षीय तरुणाची हत्या

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, पुणे शहरातील फुरसुंगी भागात चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकावर धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी…

ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण

ठाणे दि १७(प्रतिनिधी)- ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक केल्याची घटना कळव्यात घडली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पोळ यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. यापूर्वीही त्यांना शिंदे…

लग्नानंतर नववधू माहेरी गेली ती परतलीच नाही…

लखनऊ - लग्नानंतर नववधू सासरी गेली. काही दिवसांनी माहेरच्यांची आठवण येऊ लागली म्हणून भेटण्यासाठी घरी गेली होती. मात्र ती परतच आली नाही. घरच्यांनी भरपूर शोधाशोध केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आल्याने सर्वच अवाक् झाले.…

सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

औरंगाबाद - सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या कीर्तनातून लिंगभेदावर केलेले भाष्य भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली…

पुण्यात पुन्हा एकदा सापडले मृत अर्भक

पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात काही ठिकाणी मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा मृत अर्भक सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे वानवडी परिसरातील साळुंखे विहार कचराकुंडीजवळ पुरूष जातीचे मृत अर्भक…

बंगालहून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार

पिंपरी - नोकरीसाठी बंगालवरुन आलेल्या तरुणीचा विनयभंग करीत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापतींसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरी आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

सावधान! बकरी ईदला जनावरांची वाहतूक करणे पडणार महागात

पुणे - जनावरांच्या वाहतूक करण्यावर आता अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन घ्यावा लागणार आहे. याचबरोबर वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना…

आम आदमी पार्टीच्या स्वराज्य यात्रेनंतर आता स्वराज्य संवाद

पुणे दि १५(प्रतिनिधी)- नुकत्याच आठशे किलोमीटर प्रवास करीत आठ जिल्ह्यात पदयात्रा आणि सभामार्गे संवाद साधत आम आदमी पार्टीने पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा पूर्ण केली आहे आणि आता सर्वसामान्य व्यक्तीशी संपर्क साधत पक्षांमध्ये पाच लाख नवीन…

चालत्या लोकलमध्ये मुलीवरील लैंगिक अत्याचाराने मुंबईच्या अब्रुची लक्तरे वेशीवर

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- मुंबईत चालत्या लोकलमध्ये एका विद्यार्थीनीवर झालेला लैंगिक अत्याचार संताप आणणार आहे. राज्यात सरकार, गृहखाते, पोलीस नावाची काही यंत्रणा जिवंत आहे का? असा प्रश्न पडला आहे. मुंबई शहरातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना…
Don`t copy text!