Latest Marathi News

महागाईचा भडका! सिलेंडर महागल्याने नागरिक अनधिकृत गॅस खरेदीस मजबूर ; CEEW चा अहवाल

देशात एलपीजी गॅस (LPG Cylinder) च्या वाढत्या किमती आणि विस्कळीत वितरण प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि स्थलांतरित कामगार प्रचंड अडचणीत सापडले आहेत. अचूक माहितीचा अभाव आणि कमकुवत वितरण व्यवस्थेमुळे अनेक लोकांना स्थानिक दुकाने आणि…

“सरकारला मनोज जरांगेंना मारायचंय!”; संजय राऊतांचा सरकारवर सनसनाटी आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे. गेल्या १२ दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण न गेल्यामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली असून शरीरातील…

१ लाख २२ हजारांचा दंड वाचवण्यासाठी भलताच ‘जुगाड’!; बटण दाबताच नंबर प्लेट गायब

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून आपल्या अलिशान 'फॉर्च्युनर' गाडीच्या नंबर प्लेटवर ऑटोमॅटिक काळा पडदा लावून फसवणूक करणाऱ्या चालकाला पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) चांगलाच दणका दिला आहे. या बेकायदेशीर कृत्याबद्दल RTO अधिकाऱ्यांनी…

मतदार यादीत थेट ३ अफगाणी नागरिकांची नावे; SIR च्या पडताळणीत फुटले बिंग, चौकशीचे आदेश

देशभरात सध्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR - Special Intensive Revision) अंतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेनंतर अनेक राज्यांत मसुदा (Draft) यादी प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिक आपले नाव…

“कुणी असं कसं वागू शकतं?”; आर्थिक विवंचनेतून पोटच्या दीड वर्षांच्या चिमुकलीला डोंगरावर…

गरिबी आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून एका दांपत्याने आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीला देहूजवळील ऐतिहासिक भंडारा डोंगरावर एकाकी सोडून दिल्याची सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. "एखादे दानशूर किंवा चांगले कुटुंब मुलीला सोबत नेऊन तिचा…

पुणे पोलिसांत बोगस भरतीचा महाघोटाळा!; १९ पोलिसांची नियुक्ती रद्द होणार

पुणे शहर पोलीस दलात बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे तब्बल १९ जणांनी पोलीस भरतीत नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'कुराश' (पारंपरिक कुस्ती) आणि 'ड्रॅगनबोट' या खेळांची कधीही पार न पडलेल्या स्पर्धांची बनावट प्रमाणपत्रे…

बारामतीत ‘ACB’चा मोठा धडाका!; ५ लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहाथ अटकेत

कारवाई न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. महेश अंकुश उगले (वय ३६, रा. विजयनगर, बारामती) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून, या…

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! पुढील ४-५ दिवस पाऊस नाही पण….; ‘परतीच्या पावसा’बाबत…

राज्यात हवामानात सातत्याने मोठे बदल होत असून बळीराजा दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने चिंता वाढली आहे. त्यातच "पुढील ४ ते ५ दिवस राज्यात पावसाची…

‘MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करा’; रोहित पवारांचा इशारा,…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांवरून राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार…

एक वडापाव १५ हजार रुपयांना!; दिल्लीच्या तरुणीची ‘ओजी’ वडापाव खाण्यासाठी थेट मुंबईत धाव

वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण! पण आवडीचा आणि अस्सल 'ओजी' वडापाव खाण्यासाठी नक्की कोण काय करू शकतं? एका तरुणीने फक्त अस्सल मुंबईचा वडापाव खाण्यासाठी जे केलं, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या तरुणीला एक वडापाव तब्बल…
Don`t copy text!