Latest Marathi News

पहिल्याच पावसात पालखी मार्गाची दुरवस्था

पुणे दि ५(प्रतिनिधी)- रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात पालखी महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठली आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. परंतु पावसामुळे त्याचा चिखल झाला आहे. पालखी सोहळा अवघ्या…

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा एक पाय कायम दिल्लीत

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक…

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

परभणी : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आव्हई या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…

पुण्यात अनधिकृत २०० झोपड्यांवर रेल्वेचा हातोडा

पुणे : रेल्वेच्या जागांवर अतिक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रेल्वेला भविष्य़ात नवीन प्रकल्प राबविताना यामुळे अनेक अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर रेल्वेने आता अतिक्रमणविरोधी धडक कारवाई सुरू केली आहे. शिवाजीनगर ते खडकी रेल्वे…

मंत्र्यांच्या एस्कॉर्ट वाहनावर हल्ला, चार मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी केली अटक!

पंजाब- पंजाबमधील मंत्री बलकार सिंग यांच्या सुरक्षा एस्कॉर्ट वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जालंधर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. काल रात्री एक वाजता मंत्री आपल्या पत्नीसह एका कार्यक्रमातून परतत असताना ही घटना घडली.…

भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून टोळक्याने केले तरुणावर कोयत्याने वार; येरवड्यातील गांधीनगरमधील…

पुणे- पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यातच पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये भांडणात मध्यस्थी करुन ती सोडविल्याने टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जबर जखमी केल्याचा प्रकार…

मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील पीएमटी सुरळीत करा

पुणे दि ५(प्रतिनिधी)- मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची…

धक्कादायक ! सासवडमध्ये रस्ता स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला कारने चिरडले

पुणे : पुण्यातील सासवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेला एका व्यवसायिक कार चालकाने धडक देऊन तिला दहा ते पंधरा फूट फरपटत नेले. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली…

राष्ट्रवादीचं ठरलं…! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार; ‘या’ नेत्याची…

           अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अमोल कोल्हेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी आज आढावा बैठक घेतली या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली, अशी…

लग्नाच्या सव्वा महिन्यातच पत्नीने केली पतीची निर्घुण हत्या

पुणे दि ५(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता मावळ तालुक्यात सव्वा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पत्नीने पतीचा निर्घृणपणे खून केला. पतीला घेऊन माहेरी आलेल्या विवाहितेने त्याला शेतात फिरायला नेले.…
Don`t copy text!