Latest Marathi News

महिलांवर अत्याचार करत बारसू भागात शिंदे-फडणवीसांचे ‘रावणराज’

मुंबई दि २८ (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले असताना शिंदे-फडणवीस सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. बारसूचा प्रश्न पोलीस बळावर हाताळला जात असून परिस्थिती चिघळलेली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस…

एकनाथ शिंदेनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सर्व्हेत धक्कादायक निकाल

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील राजकारण सध्या नाट्यमय वळवाणर असून राज्यात राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यास राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अजित पवारांचे नाव चर्चेत आले आहे पण एका…

बारसु आंदोलन चिघळले! पोलीसांकडुन आंदोलकांवर लाठीचार्ज

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. रिफायनरीच्या विरोधात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता पण राऊत यांच्यासह इतर…

‘या’ अभिनेत्रीच्या आत्महत्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री जिया खान ३ जून २०१३ रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल १० वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणी सुरज पांचोलीची…

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांना अटक

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- कोकणातील बारसू रिफायनरीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या रिफायनरीला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यात आज स्थानिक खासदार विनायक राऊत आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.…

सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा धक्का

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- शिवसेना एकनाथ शिंदेची असा निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या संपत्तीवर देखील शिंदे गटाने हक्क सांगत न्यायालयात दावा दाखल केला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे.कोर्टाने शिवसेनेची मालमत्ता उद्धव…

प्रसिद्ध अभिनेत्री या कारणामुळे रुग्णालयात दाखल?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू अलीकडे बरीच चर्चेत आहे. तसेच सामंथा सोशल मिडीयावर देखील अॅक्टीव्ह असते. ती आपले नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे मराठी उच्चार म्हणजे कानात शिसे ओतणे

मुंबई दि २७ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी आणि शिंदे आणि फडणवीस सरकारच्या नेत्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीका करत असतात. पण आता अंधारे…

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या

उस्मानाबाद दि २७( सतीश राठोड )- सततच्या नापिकीला कंटाळून व मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकाकडून उसनवारीने घेतलेले पैसे परतफेड कसे करावेत या आर्थिक विवंचनेतून कंटाळून तुळजापूर तालुक्यातील आणदुर पुजारी तांडा येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन…
Don`t copy text!