Latest Marathi News

आमदार असल्याचे सांगत पुण्यात साडेपाच लाखांचा गंडा

पुणे दि २७(प्रतिनिधी)- बनावट नोटा बनवण्याचा डेमो दाखवून सुरुवातीला त्यातून तयार केलेल्या काही नोटा देऊन खात्री पटविली जाते. त्यानंतर त्यांना तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणारी टोळी पुण्यात सक्रीय झाली आहे. याबाबत वानवडी…

न्यायालयाच्या आदेशानंतरही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचे काम स्थगित

कर्जत दि २७(प्रतिनिधी)-कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुंबईत महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली आहे. सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे सीना नदीलगत सुरू…

नवलच! गुलाबजामवरुन भिडले नातेवाईक आणि केटरर्स

पुणे दि २७(प्रतिनिधी)- सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. पुण्यात देखील विवाहसाठी अनेक मंगल कार्यालय लग्नासाठी फुल्ल आहेत.पण एका लग्नसोहळ्यात शिल्लक राहलेले गुलाबजाम घरी नेण्याच्या कारणावरून नातेवाईक आणि केटरर्सचालक यांच्यात हाणामारी झाल्याचा…

शिंदे गटातील या मंत्र्याचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना विरोध?

अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)- राज्यात सध्या सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अजित पवार आघाडीवर असून अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी…

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याला राष्ट्रवादीतुनच विरोध?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात जणू मुख्यमंत्री होण्याची स्पर्धाच लागली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण, हे सांगत नवीन चर्चेला…

भाकरी फिरवायची वेळ आली आहे, नाही तर ती करपते

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- पक्षात तरुणांना सक्रिय करायचे असेल तर त्याना पक्षात विविध पद दिली गेली पाहिजे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी पक्षात लवकरच जबाबदारीत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेकांना नारळ…

ही अभिनेत्री झेड सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी काॅन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचे ईमेल आल्याने तिने थेट मोदींकडे झेड सिक्युरिटीची मागणी केली आहे.…

पुण्यातील नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी!

पुणे दि २६(प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील नवउद्योजकांच्या व्यवसायांना नवी दिशा देण्यासाठी खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व आधीपासूनच व्यवसायात…
Don`t copy text!