Latest Marathi News

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली कमाल

पुणे दि २६ (प्रतिनिधी)-  हदय रोग शस्त्रक्रियेमध्ये सतत येणारे नव्या तंत्रज्ञानामुळे बेंटॉल सर्जरी (बेंटॉल हे शास्त्रज्ञाचे नाव आहे) पुण्यात विश्वराज हॉस्पिटलमध्ये प्रथमच करण्यात आली आहे. या मुळे एका रुग्णाची ओपन हार्ट सर्जरी करणे अतिशय…

राज्यात तलाठ्यापासून सचिवापर्यंत बदलीसाठी कोट्यावधींचे दर पत्रक

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन वर्ष होत आले असताना अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यात आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रालयात…

मोठी बातमी! शिंदे गट काँग्रेससोबत युती करणार?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरेंना यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेली युती अमान्य असल्याचे सांगत एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली पण आता भाजप अजितदादांना जवळ करत असल्याने शिंदे गटाने थेट…

डंपर टॅंकरच्या विचित्र अपघातात नवविवाहीतेचा मृत्यू

पुणे दि २६(प्रतिनिधी)- सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे रस्तावर पडलेल्या नवविवाहितेला समोरून येणाऱ्या टँकरने चिरडल्याने झालेल्या अपघातात नववधूचा जागीच मृत्यू झाला आहे.…

मुख्यमंत्र्यांच्या बहिणेने पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात

हैद्राबाद दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ज्या प्रमाणे घराणेशाहीचा आरोप होत आला आहे. तसा तो इतर राज्यातही होत आहे. कारण महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्री आपल्या बहिणीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे…

सरकारी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना वाहतूक पोलीस अटकेत

नागपूर दि २६(प्रतिनिधी)- नागपूरमध्ये एका वाहतूक पोलिसाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.पोलिसाचा लाच घेताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर या पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संत तुकडोजी महाराज चौकात ही…

‘महाविकास आघाडी तुटल्यास आमचा वेगळा प्लॅन तयार’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीला एकत्र बांधून ठेवण्यासाठी ठाकरे गटाने पुढाकार घेत आगामी निवडणुकांत मविआची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला सीएम पद देण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा असताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं…

सिरम कंपनीने शिवेचा रस्ता बंद केल्याने साडेसतरा नळी ग्रामस्थांचे आंदोलन – आदर पूनावाला यांच्या…

पुणे (प्रतिनिधी) - पूर्व कल्पना न देता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने साडेसतरानळी मांजरी शिवेचा ब्रिटिशकालीन रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांनी संतप्त होऊन ठिय्या आंदोलन केले. अचानक पत्रे मारून पाया खोदून रस्ता बंद केल्याने…

काय सांगता!लग्नाआधीच आई होणार ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- बाॅलिवूड मधील अभिनेत्री इलियाना डिस्क्रूज ही गेल्या काही काळापासून रुपेरी पड्यापासून दूर राहत आहे. अशातच ती तिच्या खसागी आणि सोशल मीडियातील पोस्टमुळे मात्र नेहमीच चर्चेत असते. पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. कारण…

पुणे जिल्ह्यात खुनाचा थरार! दिराने केली भावजयीची निर्घृण हत्या

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातून एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील आंबळे येथे कौटुंबिक वादातुन सावत्र भावाने आपल्या भावावर आणि भावजयीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. यात…
Don`t copy text!