Latest Marathi News

‘एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा टाळायला हवा होता’

मुंबई दि २(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने थेट पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यामुळे अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर केलेला दावा अनेकांना पटलेला नाही आता तर शिंदे गटातील…

राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांच्या विजयाचा चाैकार

ओैरंगाबाद दि २(प्रतिनिधी)- औरंगाबाद शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अखेर जाहीर झाला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विक्रम काळे यांनी सलग चाैथ्यावेळा विजय मिळवला…

बसमध्ये जागा मिळविण्यासाठी अपंग व्यक्तीने केले असे काही

ओैरंगाबाद दि २(प्रतिनिधी)- बसमध्ये जागा मिळवण्यासाठी अनेकजण अनेक नामी कल्पना शोधून काढत असतात. त्याचे व्हिडिओही जोरदार व्हायरल होत असतात. पण सध्या सोशल मिडीयावर ओैरंगाबादमधील एका अपंग व्यक्तीचा बस मध्ये जागा मिळवण्यासाठी केलेल्या धडपडीचा…

फडणवीसांच्या होमपीच वर भाजपाला पराभवाचा झटका

नागपूर दि २(प्रतिनिधी)- विधान परिषद निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. फडणवीसांच्या होम ग्राउंडवर म्हणजे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार…

कसबा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला

पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असले तरीही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. कारण महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे, तर इच्छुक…

कोकण विधान परिषद निवडणूक भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

मुंबई दि २(प्रतिनिधी)- कोकण शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत पहिल्यांदाच पहिल्याच फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजय झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव झाला आहे. हा महाविकास आघाडीसाठी धक्का आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे…

निकालापूर्वीच पुण्यात झळकले सत्यजित तांबेच्या विजयाचे बॅनर

पुणे दि २(प्रतिनिधी)- विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल येण्यासाठी अजून वेळ असला तरी त्याआधीच पुण्यात नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे या बॅनरची चर्चा होत आहे.…

ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्नबंधनात

मुंबई दि १(प्रतिनिधी) - चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात बालिका वधु नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री हंसी परमार विवाहबंधनात अडकली आहे. तिने ग्वाल्हेरमधील आकाश श्रीवास्तवची जीवनसाथी म्हणून निवड केली होती. ग्वाल्हेरमध्ये हा विवाह सोहळा उत्साहात पार…

अर्थसंकल्पावर शिंदे गटातील आमदाराची टीका

मुंबई दि १(प्रतिनिधी)- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. पण माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी अर्थसंकल्प इंग्रजीतून सादर केल्यावरून नाराजी व्यक्त केली. तर सत्ताधारी गडाच्या काही आमदारांनी अर्थसंकल्प न…
Don`t copy text!