Latest Marathi News

कोयता गँगला पकडा पुणे पोलीसांकडुन बक्षीस मिळवा

पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगने दहशत पसरवली आहे. गेल्या काही दिवसात पुण्यातल्या विविध भागात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलीसांनी आता नागरिकांची मदत घेण्याचे ठरवले आहे. यासाठी पुणे पोलीसांकडून…

पुणे- सोलापूर महामार्गावर बस कंटेनरच्या अपघातात चार जण ठार

पुणे दि १(प्रतिनिधी) - पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर खाजगी बस बंद पडलेल्या ट्रकला मागून धडकून झालेल्या अपघातात पोलीस शिपायासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील काही गंभीर…

गौतम अदाणींना मागे टाकत हे बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई दि १(प्रतिनिधी)- भारतात सर्वांत श्रीमंत असणारे उद्योगपती गाैतम अदानींना मोठा झटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. आता…

भारताच्या इतिहासातील केंद्रीय अर्थसंकल्प सादर न अर्थमंत्री

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री साधारणपणे आपला अर्थसंकल्प सादर करत असतात. पण भारतात असे तीन अर्थमंत्री होऊन गेले ज्यांना अर्थमंत्री असूनही अर्थसंकल्प सादर करता आला नाही. याच…

खुशखबर! सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही.यापूर्वी ही मर्यादा ५ लाख…

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावे अनोखा विक्रम

दिल्ली दि १(प्रतिनिधी) - भारताच्या केंद्रिय अर्थमंत्री आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. पण आज हा अर्थसंकल्प सादर करताना एक नवा विक्रम स्थापन केला आहे. मोदी सरकार २.० आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या…

पुण्यात कोयता गँगची दहशत आता शाळा परिसरात

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- पुण्यात हातात कोयता घेऊन धुडगूस घालणा-यात सात अल्पवयीन मुलांनी बालसुधारगृहातून पळ काढल्यची घटना ताजी असतानाच,क्षुल्लक कारणावरुन एका विद्यार्थ्याने आपल्या विद्यार्थी मित्रावर कोयता हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.…

शिंदे सरकारमधील मंत्र्याचे शिंदे सरकारविरोधात उपोषण

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदन देऊनही ते माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याने शिंदे सरकारमधील राज्य मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या नेत्याने…

पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच, अल्पवयीनही सामील

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरूच आहे. पोलिसांनी कारवाई करून देखील गुन्हेगारी वाढत आहे. अशीच एक घटना येरवडा परिसरात उघडकीस आली आहे. फुटबॉल खेळतांना झालेल्या किरकोळ वादावरून चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार…
Don`t copy text!