Latest Marathi News

राज्यपाल भगतसिंह कोशारींच्या हस्ते प्रविण पवारांचा सन्मान

तुळजापूर ( सतीश राठोड ) :- तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पाटील तांडा येथील गोर आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पवार यांचा महाराष्ट्र शासन व मैत्री पीस फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या…

‘राष्ट्रवादी काँग्रेसने २००४ साली मुख्यमंत्रीपद सोडणे मोठी चूक’

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी पक्षाची स्थापना होऊन २५ वर्ष होऊनही त्यांचा अजून मुख्यमंत्री होऊ शकला नाही याची सल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मनात अजून आहे. पण एका मुलाखतीत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाना साधला…

शिंदे गट म्हणतो भाजपा आम्हाला विश्वासातच घेत नाही

अमरावती दि ३(प्रतिनिधी) - भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यात अजूनही बेबवान दिसून येत आहे. आताच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजप आणि शिंदे…

भारताच्या या क्रिकेटपटूच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी

मुंबई दि ३(प्रतिनिधी) - भारतीय क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज दीपक चहरच्या पत्नी जया भारद्वाजला १० लाख रुपयांना फसवण्यात आले आहे. दीपक चहरची पत्नी जयाची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील एका माजी अधिकाऱ्याने ही फसवणूक केली आहे. दीपक चहरच्या…

एकीकडे मुख्यमंत्र्यांकडून काैतुक तर दुसरीकडे संभाजी बिग्रेडची घोषणाबाजी

तुळजापूर दि ३(प्रतिनिधी) - आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे काैतुक केले असताना दुसरीकडे संभाजी बिग्रेडने मात्र त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.…

साहित्य संमेलनात मुख्यमंत्री शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजी

वर्धा दि ३(प्रतिनिधी)- वर्धात आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली पण संमेलन आणि वाद यांचे नाते पुन्हा पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कारण संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना काही कार्यकर्त्यांनी जोरदार…

सलूनमध्ये केस कापायला गेला अन् जीवाला मुकला

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मृत्यू ही काही सांगून येणारी गोष्ट नाही. अगदी अपेक्षित नसलेल्या ठिकाणी सुद्धा तो येऊ शकतो. आजचे जग धावपळीचे आहे. या धावपळीच्या जगात अनेक अपघात होत असतात, ज्यात अनेकांना आपले जीव गमावावे लागतात. पण सध्या एक व्हायरल होत…

‘शिवसेनेचे आमदार फुटणार हे शरद पवारांना माहीत होते’

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करत भाजपासोबत घरोबा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायऊतार व्हावे लागले. पण शिवसेनेतील आमदारांच्या बंडाची कल्पना शरद पवारांना आधीच होती असा गाैप्यस्फोट…

शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या

पुणे दि ३(प्रतिनिधी)- पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेतील (शिंदे गट) नेते, माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली यांनी विष प्राशन करत आत्महत्या केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली…

ही प्रसिद्ध अभिनेत्री ‘या’ व्यक्तीसोबत होती रिलेशनमध्ये

मुंबई दि २(प्रतिनिधी)- अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तर आहेच पण अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिकाही आहे. आता तर तिने व्यवसायात पदार्पण करत 'प्राजक्तराज' नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला…
Don`t copy text!