Latest Marathi News

आघाडीची ‘ही’ अभिनेत्री झळकणार बायोपिक चित्रपटात

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले…

पुणे पोलीसांनी काढली कोयता गँगची भररस्त्यात धिंड

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्यात दहशत माजवणा-या कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील धायरी परिसरात भैरवनाथ मंदिराजवळ एका टोळक्याने धुडगूस घातला होता. तसेच भाजी मंडईत कोयते हातात घेऊन…

महाविकास आघाडीकडून भाजपा शिंदे गटाला जोराचा झटका

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे-फडणवीसांची चिंता वाढवणारे एक सर्वेक्षण समोर आले आहे.या सर्वेक्षणात महाविकास आघाडी भाजपाला आगामी लोकसभेत धोबीपछाड देईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मुळे भाजपा…

मोहसीन शेख हत्या प्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाईंची निर्दोष मुक्तता

पुणे दि २७(प्रतिनिधी)- संपूर्ण देशभरात गाजलेल्या पुण्यातील अभियंता मोहसीन शेख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाईसह वीस जणांवर हत्येचा आरोप…

उद्धव ठाकरेंना धक्का देणारे एकनाथ शिंदे लोकप्रियेत ‘या’ क्रमांकावर

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- शिवसेनेला धक्का देत भाजपाच्या साथीने मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे सतत दाै-यावर असतात त्याचबरोबर ते नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न देखील करत असतात पण तरीही त्यांना जनतेच्या मनावर आपली छाप उमटवता आलेली नाही. कारण…

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची वर्णी?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी राज्यपाल पदावरुन पायउतार होऊ शकतात.मला आयुष्यातील उर्वरित काळ मनन आणि चिंतन करण्यात घालवायचा आहे. त्यामुळे मला…

उपमुख्यमंत्र्याचे पत्नीची प्रजासत्ताक दिनादिवशी चित्रपटात एंट्री

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आपण आत्तापर्यंत अल्बममध्ये गाणी गाताना पाहिले आहे. पण आता अमृता फडणवीस यांना थेट चित्रपटात संधी मिळाली आहे. आगामी 'भारतीयन्स' या चित्रपटातील देशभक्तीपर…

पुणेकरांनो! सीएनजी गॅसवरील वाहन वापरत आहात का?

पुणे दि २६(प्रतिनिधी)- सीएनजी गॅसवरील गाडी वापरणाऱ्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात सीएनजी पंप चालकांनी बेमुदत पंप पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सीएनजी पंप उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. सीएनजी पंप बंद…

पुण्यात स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग

पुणे दि २६(प्रतिनिधी)- स्वारगेटजवळ एका दुकानाला लागलेल्या आगीत स्क्रॅप खुर्च्या आणि कुशन जाळून खाक झाले. दुकानात काम सुरू असताना गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून दुकानात आग लागली. सुदैवाने जिवितहानी टळली आहे. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या…

‘मुलींनो बॉयफ्रेंड नसेल तर काॅलेजमध्ये प्रवेश नाही’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- प्रेमाचा दिवस अशी ओळख असलेला व्हॅलेंटाईन दिवस जवळ आला आहे. त्यातच सोशल मिडीयावर एका महाविद्यालयाची नोटीस व्हायरल झाली आहे. व्हॅलेंटाईन्स डे पर्यंत बॉयफ्रेंड शोधणं अनिवार्य आहे असं या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात…
Don`t copy text!