Latest Marathi News

अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा दुसऱ्या क्रमांकाचा मान

दिल्ली दि ३०(प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र चित्ररथला दुसरा क्रमांक मिळाला आहे. साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती यांचा गौरव करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर…

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू – खा. सुळे

पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग…

‘बार्शीमधील आगाऊ माणसांसाठी आठवड्यातून दोन तास वेळ देणार’

बार्शी दि ३० (प्रतिनिधी)- बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना टोला लगावला आहे. राऊत यांच्या संपत्तीची चाैकशी होणार असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदराने पालन करणार,एक एक…

धक्कादायक! आरोग्य मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात मृत्यू

भुवनेश्वर दि २९(प्रतिनिधी)- ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ हल्ला झाला आहे. गांधी चौकाजवळ सुरक्षा रक्षकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले…

महाठग सुकेश चंद्रशेखरला बनायचे होते ‘या’ अभिनेत्रीच्या मुलांचे बाप

मुंबई दि २८(प्रतिनिधी) - बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि इतर काही अभिनेत्रींना गंडा घालणाऱ्या महाठग सुकेश चंद्रशेखरबद्दल सध्या बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. जॅकलिन फर्नाडिस आणि नोरा फतेहीच नाही तर इतर अभिनेत्रींनाही त्याने फसवले आहे.…

म्हणून नागेशने केली पत्नी दिपालीची हत्या

धुळे दि २८(प्रतिनिधी)- धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगर येथे कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. किरकोळ वादातुन ही हत्या करण्यात आली आहे. दिपाली नागेश कानडे असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलीसांनी दिपालीचा…

‘सर मला लोकशाहीचे मुल्य पायदळी तुडवून मारतात’

पुणे दि २८(प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनी प्रत्येक गावातील शाळेत विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले असते. सकाळी झेंडावंदन होते, यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांची भाषणं होतात. पण सध्या सोशल मिडीयावर एका विद्यार्थ्यांचे भाषण प्रचंड…

बार्शीचे आमदार राऊत यांच्या संपत्तीची होणार चौकशी

बार्शी दि २८(प्रतिनिधी)- बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी ज्ञात स्त्रोतापेक्षा जादा बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. त्याची चौकशी करून कारवाई करावी अशी तक्रार निवृत्त पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर केली होती. उच्च…

बारामतीमध्ये कामगारांसाठी शंभर बेडच्या इएसआयसी रुग्णालयाला केंद्राची मंजुरी

बारामती, दि. २८ (प्रतिनिधी) - बारामती येथे केंद्र सरकराने शंभर बेडचे ईएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. बारामतीसह दौंड, जेजुरी, इंदापूर, फलटण, माढा आणि श्रीगोंदा या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. यासाठी…

देशाचे सर्वांत लोकप्रिय पंतप्रधान कोण? नेहरू की मोदी

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्वेक्षणातून जोरदार राजकीय धुळवड पहायला मिळत आहे. देशात मोदी पण राज्यात महाविकास आघाडी असा काैल देण्यात आल्याने समिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. त्यातच आता सी व्होटरने…
Don`t copy text!